Tuesday , October 16 2018
Breaking News

अज्ञात वाहनाने उडवल्याने सावद्यातील पादचारी जागीच ठार

सावदा- अज्ञात भरधाव वाहनाने उडवल्याने शहरातील रहिवासी दिलीप माधव नारखेडे (42) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात सावदा-फैजपूर रस्त्यावरील डॉ.कुलकर्णी यांच्या दवाखान्यासमोर झाला. नारखेडे हे पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक देत पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत नारखेडे यांना डॉ.व्ही.जे.वारके यांच्या दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश आखाडे, रवींद्र मोरे यांनी धाव घेतली.

About गणेश वाघ

हे देखील वाचा

पश्चिम बंगालमध्ये बस नदीत कोसळल्याने सहा प्रवाशी ठार

कोलकाता- पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!