Thursday , January 17 2019
Breaking News

चितोडा ग्रा.पं.उपसरपंचपदी चंद्रकांत जंगले बिनविरोध

यावल-तालुक्यातील चितोडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी चंद्रकांत सुरेश जंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुवर्णा मनोज पाटील यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी जंगले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीप्रसंगी सरपंच सलिमा तडवी, ग्रामसेवक आर.ए.तळेले, ग्रा.पं.सदस्य राजेंद्र कुरकुरे, भावना धांडे, माजी सरपंच कडू पाटील, डिगंबर महाजन, विलास धांडे, राजेंद्र तडवी, विजय भारंबे, गोकुळ पाटील, योगेश पाटील, सागर पाटील, मनोज पाटील, रोषण पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

चाळीसगावचे डॉ.तुषार राठोड यांना बंजारा हिरा पुरस्कार

चाळीसगाव- बंजारा समाजातील तरुण पिढीला सामाजिक उपक्रम राबवून विविध संदेश देणार्‍या येथील स्टार फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!