Tuesday , October 23 2018
Breaking News

निपाणे येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

निपाणे- एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील माधवराव राजाराम पाटील (वय 42) यांचा गुरुवारी दुपारी 3.30 वाजता स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात घडली. माधवराव पाटील यांना तीन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्यांना जळगाव येथील अपेक्षा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी त्यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या पश्चात अंध आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परीवार आहे.

About गणेश वाघ

हे देखील वाचा

पुण्यात वकिलावर हल्ला करणारे दोघे जेरबंद !

पुणे :अ‍ॅड.देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!