Tuesday , October 23 2018
Breaking News

पेट्रोल-डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणा-राहुल गांधी

नवी दिल्ली- देशातील नागरिकांसमोर पेट्रोल आणि डीझेलची वाढती किंमत मोठ्या चिंतेची बाब आहे. पेट्रोलने नव्वदी गाठली असल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पेट्रोल- डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी केली आहे. ट्वीटरवरून राहुल गांधी यांनी मोदींना पेट्रोल-डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून सामान्य जनतेला दिलासा द्यावे अशी मागणी केली आहे.

काल केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमती २.५ रुपयाने कमी केल्या आहे. महाराष्ट्र सरकारने देखील २.५ रुपये पेट्रोल कमी केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

पंजाबमध्ये भाजपकडून सिद्धू विरोधात फतवा; प्रत्येक जिल्ह्यात पुतळा जाळा

अमृतसर- विजया दशमी निमित्त अमृतसर येथे रावण दहन करतांना झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६१ जणांना जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!