Wednesday , December 12 2018
Breaking News

माधुरी दिक्षित निवडणूक लढविण्याच्या तयारीत नाही !

पुणे-‘धक-धक गर्ल’ माधुरी दिक्षित पुण्यातून भाजपकडून निवडणूक लढवू शकतात असे गेल्या दोन दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र माधुरी दिक्षित लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कोणत्याही तयारीत नाही, तसेच त्यांचे नियोजन देखील नाही असे स्पष्टीकरण माधुरी दिक्षित यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. माधुरी दिक्षित निवडणूक लढविणार ही केवळ अफवा आहे असे देखील प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातमी-माधुरी दीक्षितच्या नावामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रात धमाल

१९८४ मध्ये माधुरी दिक्षित यांनी ‘बोध’चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीत आल्या. कमी अवधीत त्यांनी खूप नावलौकिक मिळविले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुरुष गटात पुण्याचा विश्‍वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्सांड्रा मूर विजेती पुणे : वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!