Tuesday , October 23 2018
Breaking News

विसर्जनावेळी खांडबार्‍याच्या ईसमाचा धरणात बुडून मृत्यू

नवापूर- तालुक्यातील खांडबारा येथील धर्मेंद्र मगन वळवी हा गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेला असताना धरणात बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About गणेश वाघ

हे देखील वाचा

भुसावळात मोबाईल चोरी ; आरोपीला एका दिवसाची कोठडी

भुसावळ- शहरातील आठवडे बाजारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 20 जणांचे मोबाईल लांबविल्याच्या वेगवेगळ्या घटना 21 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!