Sunday , September 23 2018
Breaking News

अग्रलेख

शिवसेनेच्या बुडाखाली जाळ की ऊब?

आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र आहे, नाहीतर तो कधीच गुजर, मारवाड्यांचा झाला असता. आम्ही आहोत म्हणून इथं मराठी माणूस शिल्लक आहे, नाहीतर त्याला या व्यापार्‍यांनी कधीच पळवून लावलं असतं. आम्ही आहोत म्हणून इथं शांतता आहे, नाहीतर हा बिहार झाला असता. प्रत्येक मराठी माणूस, आमचा आहे आणि त्याच्यातील सळसळतं रक्त, हे आमचं …

अधिक वाचा

हे राम!

उठता, बसता बौद्धिकतेचे धडे देणार्‍या, तिन्ही काळ बोधामृत पाजणार्‍या आणि स्वच्छ आचार-विचाराचे स्वत:लाच प्रशस्तीपत्र देणार्‍या भाजपाचा खरा चेहरा किती भयावह आहे याचे दर्शन आता जनतेला होत आहे. जिल्हा पातळीवरील पुढार्‍यापासून पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत एका माळेचे मणी आहेत. या माळेत आणखी एक मणी वाढला आहे आणि तो म्हणजे राम कदम! हा गृहस्थ …

अधिक वाचा

महाराष्ट्रातील वाहनधारक श्रीमंत?

आर्थिक मंदी आणि जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न घटलेले असताना केवळ पेट्रोल-डिझेलच्रा विक्रीतून मिळणार्‍रा करावरच राज्र सरकार सध्रा महाराष्ट्राचा गाडा हाकते आहे. देशात सर्वाधिक महाग दराने पेट्रोल-डिझेलची विक्री कुठे होते तर ती महाराष्ट्रात. राज्रातल्रा ग्राहकांना दर लिटर पेट्रोल-डिझेलच्रा खरेदीवर तब्बल 48.8 टक्के कर आणि पेट्रोलवर 9 रुपरे अतिरिक्त सेसचा भुर्दंड सहन करावा …

अधिक वाचा

केरळमधून महाराष्ट्राने बोध घ्यावा !

केरळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास 357 जणांचा बळी गेला. दहा लाख 78 हजार नागरिक बेघर झाले  आहेत. राज्यातील 40 हजार हेक्टर पिकांची नासधूस झाली, तर 26 हजार घरे जमीनदोस्त झाली आहे. राज्यातील एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत, तर 134 पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. केरळमध्ये येणार्‍या पर्यटकांनी …

अधिक वाचा

बुरखा फाटू लागला आहे ?

देशात भाजपचे सरकार येणे. आणि पाठोपाठ या विचारधारेच्या संघटनांना बळ मिळणे, शालेय पाठ्यपुस्तकांमधील धड्यात बदल होणे, गोमाता सर्वोच्च असे बिंबवणे, आजवर धर्माधर्मातील फूट छोट्या छोट्या जातीपर्यंत पोहोचणे हे कशाचे द्योतक आहे? चांगल्या समाजासाठी, चांगल्या देशासाठी हे निश्‍चितच भूषणावह नाही. सध्या देशभरात सरकार विरोधात वातावरण आहे. निवडणुका तोंडावर आहेत. त्यातच विचारवंतांच्या …

अधिक वाचा

आता फक्त चाकण पेटले…!

चाकण! पुण्याच्या खेड तालुक्यातील एक छोटसं गाव. तरीही तगडी औद्योगिक वसाहत असल्याने देशभरात ओळख. सुरूवातीपासून भाग तसा सुपिक. परंतु, एमआयडीसीच्या नावाखाली सरकारने जमीनी घेतल्या आणि पिकाऊ क्षेत्रच कमी झाले. लोकांच्या उपजीवेकेचे साधनच कमी झाले म्हणण्यापेक्षा हिरावले गेले. ‘धरण उशाला-कोरड घशाला’ अशी धरणालगतच्या असंख्य गावांची स्थिती असते. त्याच पद्धतीने जगभरातील अनेक …

अधिक वाचा

रवींद्र मराठे यांची राजकीय पाठराखण

      पुण्यातील डीएसके घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांची झोप उडाली आहे. मोठ्या कष्टाने, घाम गाळून कमावलेले पैसे परत कधी मिळणार? मिळणार की नाही? अशा विचाराने या गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. गुंतवणुकदारांच्या या स्थितीबाबत एक शब्द न बोलणारे राजकीय नेते रवींद्र मराठेंच्या अटकेवर मात्र भरभरून …

अधिक वाचा

भाजपला कानपिचक्या!

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काढल्याने खळबळ उडवून देणारा हा विषय एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन श्रीराम सेनेची वक्तव्ये येऊ लागली आहेत. सीआयएने बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेला दहशतवादी संबोधले आहे. …

अधिक वाचा

बालक झाले सज्ञान!

शरद पवारांनी राज्यात अनेक राजकीय प्रयोग केले. त्यापैकीच जन्माला घातलेले एक बाळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कालच्या रविवारी म्हणजे 10 जून रोजी या बाळाला 19 वर्षे पूर्ण झाली. 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानावर त्याची घोषणा त्यांनी केली ते बाळ आता सज्ञान झाले आहे. भारताच्या सर्वोच्च पदावर फक्त भारतीय वंशाचीच व्यक्ती बसू …

अधिक वाचा

संघाचा रोजा इफ्तार!

भारतीय जनता पक्षाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघ मुख्यालयात रमजाननिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन केले आहे. त्यांची ही कृती म्हणजे त्यांच्यावर लागलेला मुस्लहम द्वेष्टे व धर्मांधतेचा डाग पुसण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. याच भाजप व आरएसएसने राम नामाचा जप करत बाबरी मशीद जमीनदोस्त केली. बाबरी विध्वंसाला …

अधिक वाचा
error: Content is protected !!