Monday , November 19 2018

गणेश वाघ

धुळे महापालिका निवडणूक ; जाहिरातींसाठी लागणार प्रमाणपत्र

धुळे- टेलिव्हिजन किंवा रेडिओवर जाहिराती देण्यापूर्वी राजकीय पक्षांना प्रसारण प्रमाणपत्र घेण्याचे बंधन राज्य निवडणूक आयोगाने घातले आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने निवडणूकांमधील जाहिरात प्रसारणासाठी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास असतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी …

अधिक वाचा

धुळे महापालिका निवडणूक प्रक्रियेतील तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बदलले

धुळे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी व 18 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर एक अतिरिक्त पथकही नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बदलले आहेत. याआधीच्या अधिकार्यांच्या नियुक्तीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच यासंदर्भात निवडणूक …

अधिक वाचा

महापालिका निवडणूक ; भाजपातर्फे 19 प्रभागांसाठी 175 इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती

धुळे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सोमवारी सुरुवात झाली. 1 ते 9 प्रभागासाठी 90 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर मंगळवारी प्रभाग 10 ते 19 साठी 85 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. दोन दिवसात भाजपातर्फे 175 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. भाजपातर्फे 2 ते 10 नोव्हेंबर या …

अधिक वाचा

धुळे महापालिका निवडणूक ; राज्य निवडणूक आयोगाचे सचिव 16 रोजी धुळ्यात

धुळे- महापालिका सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून आजपासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने हे 16 नोव्हेंबरला धुळ्यात येत आहेत. महापालिका निवडणूकीबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस अधीक्षक बालसिंग राजपूत, जनसंपर्क …

अधिक वाचा

रुग्णांच्या चेहर्‍यावरील स्मित हास्य व समाधानाने शिबिराचे सार्थक

डॉ.कुंदन फेगडे ; यावलला मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यावल- मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रीया झाल्यावर सुखरूप परतणार्‍या रुग्णांच्या चेहर्‍यावरील स्मित हास्य व समाधानाने प्रफ्फुल्लीत झालेला चेहरा पाहुन आपण दरमहा घेत असलेल्या या शिबिराचेे सार्थक झाल्याचा अनुभव आपणास येतो व अखंडीतरीत्या अविरत दरमहा मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे घेण्याची स्फूर्ती मिळते, …

अधिक वाचा

मुक्ताईनगरात 25 रोजी बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

सीएम चषक यशस्वी करा -माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे आवाहन मुक्ताईनगर- भारतीय जनता युवा मोर्चा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच झाली. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शनात सी.एम. चषक यशस्वी करण्याचे आवाहन केले. प्रसंगी गुरुनाथ फाऊंडेशन मुक्ताईनगरतर्फे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जुन्या मुक्ताई मंदिर परीसरात …

अधिक वाचा

भुसावळात शिवसेनेची उद्या बैठक ; विधानसभेच्या व्युहरचनेविषयी होणार चर्चा

भुसावळ- शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली भुसावल तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक बुधवार, 14 रोजी दुपारी एक वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेल कामगार सेना, वाहतूक सेना, शिक्षक सेना, व्यापारी सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, दिव्यांग सेना, भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेनेच्या सर्व …

अधिक वाचा

यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अपात्रतेबाबत लवकरच लागणार निकाल

जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी ; निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष यावल- यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या विरूध्द दाखल अपात्रतेप्रकरणी 12 रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या न्यायासनापुढे दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. अपात्रतेप्रकरणी लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून निकाल नेमका काय लागतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगरसेवक अतुल पाटलांची …

अधिक वाचा

कासवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ; 16 रोजी सुनावणी

यावल- तालुक्यातील कासवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला विनोद तायडे यांच्याविरुद्ध उपसरपंचासह दहा सदस्यांनी यावल तहसीलदार कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर 16 नोव्हेंबर रोजी कासवा ग्रामपंचायतीमध्ये सकाळी अकरा वाजता तहसीलदार कुंदन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत सुनावणी होणार आहे. कासवा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनमानी कारभार करतात, सभासदांना विश्वासात …

अधिक वाचा

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदाराची पोलिस कोठडीत रवानगी

वॉरंटमधील संशयीतांना जामिनासाठी पाच हजार लाचेची केली होती मागणी जळगाव- वारंटातून जामिनावर सोडण्यासाठी पाच हजारांची लाचेची मागणी करणार्‍या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली होती. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची म्हणजे 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तक्रारदार यांच्या वडील व काकांविरुद्ध जुन्या …

अधिक वाचा
error: Content is protected !!