Wednesday , December 12 2018
Breaking News

प्रदीप चव्हाण

शक्तिकांत दास यांच्या निवडीवर सुब्रमण्यम स्वामी, कपिल सिब्बल यांचे आक्षेप !

नवी दिल्ली-नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि आपल्या वक्तव्यांमुळे भाजपला अडचणीत आणणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड सरकारने केली आहे. शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड अत्यंत चुकीची असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. दास हे पी चिदंबरम …

अधिक वाचा

राफेलवरून संसदेत गदारोळ !

नवी दिल्ली-संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाले आहे. दरम्यान आज अधिवेशनाचे दुसरे दिवस असून लोकसभेत राफेल करारावरून विरोधकाने गदारोळ केला आहे. कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्ष राफेलवरून एकत्र होत सरकारवर निशाना साधला आहे.   राफेलच्या चौकशीसाठी जेपीसीची मागणी करण्यात आली आहे. Share on: WhatsApp

अधिक वाचा

मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना !

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळवीत कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला असून राज्यपाल यांनी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे या मागणीसाठी कॉंग्रेस नेते राज्यपालांच्या भेटीला रवाना झाले आहे. राज्यपाल यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस आमदारांची बैठक होणार असून यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. Share on: …

अधिक वाचा

शिवराजसिंह चौहान यांनी दिला राजीनामा

भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. १५ वर्षापासूनची सत्ता गेली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. परंतू सर्वात मोठा पक्ष असल्याने कॉंग्रेसने राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितली आहे. भाजपने देखील सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपालांची वेळ मागितली होती. मात्र मायावती यांनी पत्रकार   परिषद घेत …

अधिक वाचा

शक्तीकांत दास यांनी पदभार घेताच सेन्सेक्सची उसळी !

मुंबई : पाच राज्यातील निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यापासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून सेन्सेक्स ५००-६०० अंकांनी कोसळले होते. दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेवर काल अर्थतज्ञ शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तीकांत दास यांनी पदभार स्वीकारताच शेअर मार्केटमध्ये तेजी …

अधिक वाचा

मध्य प्रदेशमध्ये मायावतीने दिले कॉंग्रेसला समर्थन !

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता उलथली आहे. कॉंग्रेस सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपाल यांच्याकडे वेळ मागितली आहे. दरम्यान कॉंग्रेसला २ जागांची आवश्यकता असून बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेसला समर्थन दिले आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. कालच मायावती यांनी …

अधिक वाचा

मला व माझ्या कुटुंबियांना केंद्र सरकार नाहक त्रास देत आहे-वड्रा

नवी दिल्ली – सोनिया गांधी यांचे जावई कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहे. ‘गेल्या पाच वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझे मंदिरदेखील उद्धवस्त केले. या सर्व कारणांमुळे माझ्या …

अधिक वाचा

अजूनही वेळ गेलेली नाही, भाजपने चूक सुधारावी-विहिप

नवी दिल्ली- छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राम मंदिर निर्माणाचे कार्य रखडल्याचा परिणाम आहे असे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले आहे. भाजपाकडे अद्यापही वेळ आहे, त्यांनी चूक सुधारावी असा सल्लाही विहिपने दिला आहे. अयोध्येत राम मंदिराचं निर्माण कार्य रखडल्यामुळे रामभक्तांनी राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात …

अधिक वाचा

मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे; राज्यपालांना पत्र

भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. कॉंग्रेस बहुमतापासून केवळ दोन जागा दूर राहिल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे साहजिकच कॉंग्रेस अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करणार आहे. तसा दावा देखील कॉंग्रेसने केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केला आहे. तसेच, राज्यपाल …

अधिक वाचा

राजस्थानचा मुख्यमंत्री आज ठरणार

नवी दिल्ली- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची काल मतमोजणी झाली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये १५ वर्षांनंतर काँग्रेस सत्तारूढ होणार आहे. राजस्थानमध्येही काँग्रेस अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करेल. दरम्यान राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. राजस्थानचा नवीन मुख्यमंत्री म्हणून युवा …

अधिक वाचा
error: Content is protected !!