Tuesday , August 21 2018
Breaking News

मनोरंजन

लवकरच येत आहे ‘किल बिल’चे बॉलिवूड रिमेक

मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती हॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथानकावर आधारित असतात. असाच एक नवा चित्रपट येणार असून हा चित्रपट एका हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. हॉलिवूड अभिनेत्री उमा थुर्मन हिची प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूडपट ‘किल बिल’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने केवळ हॉलिवूड नाही तर …

अधिक वाचा

स्वरा भास्कर गेली सोशल मीडियापासून दूर

मुंबई: सोशल मीडिया असेल किंवा चित्रपट या विविध कारणामुळे नेहमीच चर्चेत असणारी स्वरा भास्करने आता सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, स्वाराने नुकतेच तिचा ट्विटर अकाउंट डिऍक्टिवेट केलेले आहे. सध्या स्वरा युरोप टुर करत आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीत आपण सोशल मीडियाच्या अडिक्टेड झाले असल्याचे सांगितले आहे. Share …

अधिक वाचा

सलमानवर जॅकलिन नाराज

मुंबई: प्रियांकाच्या एक्सिट नंतर कतरीना कैफने “भारत” या चित्रपटात एन्ट्री मारली आहे. ‘भारत’ मधील कॅटरिनाच्या एन्ट्रीने सलमान खान आणि चाहते दोन्हीही जाम खूश आहेत. पण एक व्यक्ति मात्र यामुळे दुखावलीयं. ही व्यक्ती कोण तर सलमानची ‘रेस3’ची हिरोईन, जॅकलिन फर्नांडिस़. अलीकडे झालेल्या सलमानच्या दबंग टूरमध्येही जॅक सहभागी झाली होती. पण सलमानच्या …

अधिक वाचा

प्रियांका आणि निक अनाथाश्रमात

मुंबई – नुकतच प्रियांका आणि निक जॉनचा मुंबईत साखरपुडा पार पडला. यानंतर ते दोघेही मुंबईचे सेंट कॅथरिन ओर्फनेज अनाथाश्रमात भेट देण्याकरता गेले होते. तिथे निकने लहान मुलांसाठी गाणी गायले. तिथलाच एक व्हिडिओ प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 12 years of knowing these girls and in minutes they get all …

अधिक वाचा

मिलिंद-सौमित्र 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र ; नवं रोमँटिक गाणं रिलीज

मुंबई : संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो ‘गारवा’. गारवालाही आता 20 वर्ष झालीयत. मिलिंद इंगळे-सौमित्र हे चाहत्यांसाठी पुन्हा एकदा एकत्र आलेत ‘तिला सांगा कुणी’ हे गाणं घेऊन. युट्युबवर हे गाणं आताच रिलीज झालंय. दोघांनी मध्यंतरी तुझ्या टपोरं डोळ्यात हे गाणंही आणलं होतं. त्यानंतर आता …

अधिक वाचा

सनी लिओनी कडून केरळला केली ५ कोटीची मदत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे केरळ मधील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशभरातून मदत मिळत आहे. दरम्यान अभिनेत्री सनी लिओनीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मात्र सनीने याबाबत …

अधिक वाचा

सिद्धार्थ आणि परिणीतीची ‘जबरिया जोडी’

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांचा ‘जबरिया जोडी’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समिक्षाकार तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवर हे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलेले आहे परिणीती व सिद्धार्थचा एकत्रीतपणे हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचा हा पहिला लुक रिलीज करण्यात …

अधिक वाचा

‘भारत’मध्ये कतरीनाची एन्ट्री !

मुंबई: सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ मध्ये प्रियांका चोप्राने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिची जागा कोण घेणार असा मोठा प्रश्न होता. मात्र यात कतरीना कैफने बाजी मारली आहे. कतरीना आणि सलमान खान अनेक चित्रपट एकत्र केले आहेत आणि सगळेच बॉक्स ऑफिसवर हिट ही ठरले आहेत. भारत चित्रपट 2014 साली प्रदर्शित …

अधिक वाचा

बॉलिवूडची कंगना अडचणीत ; पोलिसात तक्रार

मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना आणि तिची बहीण रंगोली सोबतच तिच्या टीम विरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने मुंबईतील पाली हिल भागात एक बंगला खरेदी केला होता. पण, या बंगल्याच्या खरेदीनंतर प्रॉपर्टी डीलरला त्याचा ठरलेल्या मोबदल्याची पूर्ण किंमत देण्यात आली नाही. …

अधिक वाचा

अटल बिहारींच्या निधनाने शाहरुखची भावुक पोस्ट

नवी दिल्ली: भारतीय राजकारणातले एक युग पुरुष म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या मनातील भावना अभिनेता शाहरुख खानही यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अटल बिहारींना श्रद्धांजली देत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. For The Poet Prime …

अधिक वाचा