Tuesday , October 16 2018
Breaking News

आरोग्य

टाकळी प्र.चा. येथे रक्तगट तपासणी शिबीर

लाडशाखीय वाणी समाज मंडळातर्फे शिबीराचे आयोजन चाळीसगाव – शहरातील भडगांव रोड स्थित स्वामी समर्थ क्लिनिकमध्ये वाणी समाजाच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी शिबीराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.चेतना कोतकर यांच्याहस्ते १४ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले. लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाआधिवेशनाच्या औचित्यपर समाज बांधवांनी दिलेला प्रतिसाद उत्तम राहिला असून …

अधिक वाचा

ग्रेस अकॅडमी शाळेत रुबेला लसीकरण संदर्भात मार्गदर्शन

डॉ प्रमोद सोनवणे यांचे पालक सभेत जनजागृती चाळीसगाव  – शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गतनुकतीच हिरापुर रोडवरील ग्रेस अकॅडमी शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण संदर्भात मार्गदर्शन सभा घेणयात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी तळेगाव येथील आरोग्य केन्द्राचे वेद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. …

अधिक वाचा

मु.जे.महाविद्यालयात योग शिबीराचा समारोप

जळगाव – मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेन्ट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे एम.ए. व्दितीय वर्षाच्या विद्यार्थीनींनी 1 ते 7 ऑक्टोबर 2018 या कालावधीत योग प्रकल्प घेतला. त्या मध्यमातून 30 ते 50 वयोगटातील महिलांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. आठवड्यातील सातही दिवस सहभाग नोंदवला असून शेवटच्या दिवशी शिबीराचा समारोप करण्यात आले. शिबीरात सहभागी …

अधिक वाचा

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या 10 हजार

महापालिकेकडून 287 रुग्णांनाच संसर्ग झाल्याचे स्पष्ट पुणे : शहरात साथीच्या रोगांमध्ये वाढ होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ 287 रुग्णांनाच स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, लक्षणे असूनही केवळ टॅमी फ्लूचे उपचार दिलेल्या संशयित रुग्णांची संख्या 10,625 एवढी असल्याने पालिकेची आकडेवारी फसवी असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यापासून …

अधिक वाचा

अत्याचाराच्या घटनेत वाढ; समाजाच्या विकृत रुपाला आवर घालणे गरजेचे 

डॉ. ललितकुमार धोका यांनी केले मार्गदर्शन आकुर्डी : लहान मुलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. समाजाच्या या विकृत रुपाला आवर घालणे आवश्यक आहे, असे मत बालरोगतज्ञ डॉ.ललितकुमार धोका यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी …

अधिक वाचा

जेष्ठ नागरिकांसाठी मोफत योगशिबीर

जळगाव – मुळजी जेठा महाविद्यालय आणि सोहम् योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे ज्येष्ठ नागरीकांसाठी विनामुल्य योग शिबीराचे आयोजन महाविद्यालयाच्या सोहम योग विभागात 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2018 दरम्यान सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरीकांसाठी शिबीर विनामुल्य असून महिला व पुरूष दोघांनीही या सहभागी होता …

अधिक वाचा

स्वाईन फ्लूमुळे महिलेचा मृत्यूू 

पिंपरी : स्वाईन फ्लूमुळे शहरातील कहर वाढत चालले आहे. स्वाईन फ्लू आजाराने मृत्यूंचा व बाधितांचा आकडा दिवसें-दिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजाराने शुक्रवारी रहाटणीमधील एका 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ‘स्वाईन फ्लू’ने शहरात कहर केला असून जानेवारीपासून अद्यापपर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव सतत …

अधिक वाचा

औद्योगिकनगरी ‘व्हायरल’ने फणफणली!

नऊ महिन्यात ‘स्वाईन फ्लू’ने घेतला 28 जणांचा बळी डेंगीचे 103 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह पिंपरी-चिंचवड : शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूने 28 जणांचा बळी घेतला आहे. तर, वर्षभरात 103 रुग्ण डेंगीचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, बुधवारी डेंग्यूने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हवेतील गारवा आणि बदलत्या …

अधिक वाचा

चिंबळीमध्ये स्वाईन फ्लूचे रूग्ण

चिबंळी : शहरामध्ये स्वाइन फ्लुच्या रुग्णांच्या मृत्यूमध्ये सतत वाढ होत आहे. या आजाराने शुक्रवारी (दि. 28) एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 27 झाली आहे. तर चार बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 189 वर गेली आहे. शहरात स्वाइन फ्लू’च्या रुग्ण संख्येमध्ये दिवसें-दिवस भर पडत आहे. या जीवघेण्या आजाराने शुक्रवारी (दि. …

अधिक वाचा

सोहम डिपार्टमेन्ट ऑफ योग विभागातर्फे योग शिबीराचे आयोजन

जळगाव – निरोगी जीवन जगण्याचे महत्व लक्षात घेवून मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेन्ट ऑफ योग विभागातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर 2018 दरम्यान 30 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील योग शिबीर महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृह येथे दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. या …

अधिक वाचा
error: Content is protected !!