Tuesday , August 21 2018
Breaking News

आंतरराष्ट्रीय

व्हॉट्सअॅपचे कार्यालय भारतातही हवाय

नवी दिल्ली: भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, अशी आमची प्रमुख सूचना असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. CEO of Whatsapp Chris Daniels met me today. I appreciated the role of Whatsapp in …

अधिक वाचा

सिद्धू विरोधात मुंबईत मोर्चा

मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर आता सिद्धूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धूच्या विरोधात …

अधिक वाचा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती !

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्री सामन्यांना अलविदा केले होते. त्यानंतर मात्र टी-20 सामन्यात तो विविध देशात होणाऱ्या स्पर्धेत तो खेळत होता. या आगोदरच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे जाहीर …

अधिक वाचा

दाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक

लंडन: दाऊद इब्राहीमला जोरदार दणका बसला आहे. दाऊदचा अत्यंत निकटचा सहकारी जबीर मोती याला लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी हिल्टन हॉटेलमधू त्याला अटक केली. जबीर मोतीकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून, तो, दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो. मोती हा दाऊदचे इग्लंड, यूएई आणि इतर देशातील व्यवहार …

अधिक वाचा

एअर रायफल प्रकारात दीपक कुमारला रौप्य

जकार्ता – आशियाई स्पर्धा २०१८ चा आज दुसरा दिवस असून भारतीय नेमबाज दीपक कुमार याने रोप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू आणि नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमबाज दीपकने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळवला. आता भारताची पदकांची संख्या ३ वर गेली आहे. यामध्ये एक …

अधिक वाचा

वर्ल्ड फोटोग्राफी डे: प्रत्येक फोटोग्राफरला गर्व असावा

पुणे : आज पूर्ण जगात वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जात आहे. प्राचीन काळापासूनच माणूस चित्रांच्या माध्यमातून आपले विचार, व्यवहार, इतिहास आणि समाजिक, राजकीय तसेच आर्थिक स्थिती व्यक्त करत आला आहे. मोठे संकट असो किंवा आनंदाचा क्षण चित्राच्या माध्यमातून उत्तमपणे साकारता येते. पण, आजच्या सोशल मीडियाच्या जगात चित्रांची जागा फोटोने …

अधिक वाचा

इंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय ; ऋषभ पंतला संधी

ट्रेंट ब्रिज : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान ट्रेंट ब्रिज येथे होत आहे. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंच्या संघात बेन स्टोक्सला सॅम कुरान याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात सलामीवीर शिखर धवन, यष्टीरक्षक रिषभ …

अधिक वाचा

संयुक्त राष्ट्र महासभेचे माजी महासचिव अन्नान यांचे निधन

घाना-संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ यावर्षी ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध …

अधिक वाचा

प्रियांका आणि निकचा झाला ‘रोका’

मुंबई: रोका नंतरचा निक जोनस आणि प्रियांका चोप्राचा हा पहिला फोटो त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हे तर नक्कीच लक्षत आलं असेल की प्रियांका लग्न भारतीय परंपरे नुसार करणार आहे. रोकाच्या कार्यक्रमाला प्रियंकाने पिवळा रंगाचा ड्रेस तर निक जोनसनेही कुर्ता पजमा घालून भारतीय संस्कृती बद्दल आपुलकी …

अधिक वाचा

निक जोनस आला कुटुंबासह प्रियांकाला भेटायला

मुंबई – अमेरिकन प्रसिद्ध गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांच्या रिलेशनबद्दल सध्या खूप चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान निक जोनस त्याच्या संपूर्ण कुटुंबासह प्रियांकाला भेटण्यासाठी भारतात आला आहे. अशातच त्याच्या स्वागतासाठी प्रियांकानेही जोरात तयारी केली आहे. शुक्रवारी प्रियांका निकच्या कुटुंबासह वेळ घालवताना …

अधिक वाचा