Monday , July 23 2018

ठाणे

शहापुरात 5 उमेदवारी अर्ज दाखल

शहापूर । शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत पाच उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 13 डिसेंबर मतदान होणार्‍या जिल्हा परिषदेच्या 14 जागा व पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 23 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, 23 ते 25 नोहेबरपर्यंत पाच …

अधिक वाचा

आगरी समाज हा कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज

ठाणे । आगरी समाज हा तापट समजला जातो. परंतु, तो कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज आहे असे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले.कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आयोजित वधूवर परिचय मेळाव्यात खासदार पाटील बोलत होते. दरम्यान, पहिल्या वधूवर परिचय मेळाव्याला विवाह इच्छुक 96 मुले आणि 156 मुली यांनी नोंदणी करून …

अधिक वाचा

शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळेना

मुरबाड । राज्यात गेल्या 10 महिन्यांपासून कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. मात्र, शेतकरी मायबापाला कर्ज कधी मिळणार व आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहील आहे. कर्जमाफीचा सरकारने राज्यात बट्ट्याबोळ केला आहे. सरकारकडून कर्जमाफीसाठी आता तारीख पे तारीख अशी घोषणा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात ठाणे जिल्हा मध्यवर्ती …

अधिक वाचा

आयोगाच्या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा

शहापूर । राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय क्षेत्रीय कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर येथे संपन्न झाली. कार्यशाळेत सहभागी झालेले जिल्हा परिषद शाळा धसई येथील पदवीधर शिक्षक चिंतामण वेखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली यांनी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन केले …

अधिक वाचा

डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून गंडवले

ठाणे । मोबाइलवर फोन करून बोलण्यात गुंतवून डेबिट कार्डची माहिती मिळवत एका अज्ञात भामट्याने लागोपाठ 8 जणांना मिळून सुमारे पावणे तीन लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचे गेल्या काही महिन्यांत शेकडो गुन्हे दाखल झाले आहे. …

अधिक वाचा

उल्हासनगर रेल्वेस्थानकात सुविधांचा उडाला बोजवारा

ठाणे । स्वच्छतेबाबत एकीकडे ठाणे व कल्याणसारखी मोठी रेल्वेस्थानके अत्यंत बकाल जाहीर झाली असताना उल्हासनगर स्थानकही कमालीचे अस्वच्छ दिसून येत आहे. उल्हासनगर रेल्वेस्थानक परिसरातच बकर्‍या बांधून ठेवण्यात आल्याचे प्रवासी संघटनांच्या पाहणीत समोर आले. या प्रकाराबाबत प्रवाशांनी सडकून टीका केली असून, बांधलेल्या बकर्‍यांचे फोटो रेल्वेमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. उल्हासनगर हे व्यापारी …

अधिक वाचा

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप

डोळखांब । गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजग्राहकांना चुकीचे रिडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहापूरमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेले ग्राहक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीजबिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाट वीजबिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र, त्यांच्या तक्रारींची …

अधिक वाचा

अपहरणकर्त्याला कारावासाची शिक्षा

ठाणे । अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 7 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. 2015 मधील वाडा तालुक्यातील हा प्रकार घडला होता. राधेशाम जगदीश चौरासिया (35) असे या आरोपीचे नाव असून मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने 10 …

अधिक वाचा

सादरीकरणात पक्षिमित्र संमेलन रंगले

ठाणे । होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. अभ्यासपूर्ण सादरीकरण, व्याख्यानाने हे सत्र रंगले होते. सुरुवातीला बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांनी अमुर फाल्कन या ससाणाच्या जातीच्या संवर्धनाविषयी सादरीकरण केले. सुरूवातीला नागालँड येथे अमुर फाल्कनची केली …

अधिक वाचा

उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीचे लागले ग्रहण

शहापूर । शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्याने बंडखोरीचे ग्रहण पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार नक्की झाले असले, तरी पक्षाचा एबी फॉर्म व युती किंवा आघाडी अधिकृत जाहीर …

अधिक वाचा
error: Content is protected !!