Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

अन्नाद्रमुक, तेदेपाचे ४ खासदार निलंबित !

नवी दिल्ली-राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्यात यावी यासह इतर मागणीसाठी लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. या गदारोळात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तेलुगू देशम पार्टी आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गमच्या चार खासदारांना निलंबित केले आहे. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा तसेच एडीएमकेच्या आमदारांनी कर्नाटकात कावेरी …

अधिक वाचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय; सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाबाबत सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली असून, त्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती करणार …

अधिक वाचा

सीतारमण ह्या संरक्षण मंत्री नसून मोदींच्या प्रवक्त्या आहेत-राहुल गांधी

नवी दिल्ली- निर्मला सीतारमन या राफेल करारावरुन संसदेत वारंवार खोट्या बोलत असून त्या संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत, अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राफेल करारात निर्मला सीतारमन यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता की नाही, …

अधिक वाचा

राहुल गांधींकडून देशाची दिशाभूल-संरक्षणमंत्री

नवी दिल्ली – राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला (एचएएल) देण्यात आलेल्या १ लाख कोटींच्या काँट्रॅक्टच्या सत्यतेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले. राहुल गांधी हे संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहे असे आरोप …

अधिक वाचा

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

नवी दिल्ली-संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्याने दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विविध मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. आज लोकसभेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन राफेल कराराबाबत एचएएल कंपनीशी झालेल्या पुराव्याबाबत भाष्य करणार आहे. दरम्यान आज नागरिकता संशोधन विधेयक २०१६ लोकसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, बांग्लादेश …

अधिक वाचा

मध्यप्रदेशच्या १५ व्या विधानसभेचे आजपासून कामकाज

भोपाळ- मध्यप्रदेशच्या १५ विधानसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात आमदार शपथ घेणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता सत्राला सुरुवात झाले आहे. मध्यप्रदेश विधानसभेत २३० सदस्य आहेत, त्यात कॉंग्रेसचे ११४, भाजपचे १०९ सदस्य आहेत. Share on: WhatsApp

अधिक वाचा

लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे प्रचंड क्रश !

नवी दिल्ली- बॉलीवूड असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रेटी असोत यांच्या खाजगी आयुष्याबाबत आज काहीही गुपित राहिलेले नाही. आपल्या मनातील गोष्टी सेलिब्रेटी खुलेआम सांगतात, अशीच अगदी मनातील गोष्ट भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुल अर्थात लोकेश राहुलने सांगितली आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रममध्ये लोकेश राहुलला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबद्दल क्रश असल्याचे …

अधिक वाचा

आज पुन्हा पेट्रोल स्वस्त: जाणून घ्या आजचे दर !

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल २० पैशांनी तर डीझेल ७ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलसाठी ७४.१६ रुपये मोजावे लागणार आहे तर डिझेलचा दर ६५.१२ रुपयांवर आला आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी ६८.५० रुपये मोजावे लागणार आहे तर डिझेलसाठी ६२.२४ रुपये मोजावे …

अधिक वाचा

भारतीय संघाने घडविला इतिहास; ७२ वर्षानंतर पहिल्यादाच मालिका विजय

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या चार कसोटी मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. आज पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियात ७२ …

अधिक वाचा

पुन्हा बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा !

नवी दिल्ली-बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघाने ८ व ९ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी संपाचा निर्णय घेतला आहे. देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे. …

अधिक वाचा
error: Content is protected !!