Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

दुबईच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेल भारताच्या ताब्यात; मिशेलच्या वकिलाचा आरोप

नवी दिल्ली- हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेण्यात यश आले आहे, असे असले तरी या प्रकरणात आता मिशेलच्या वकिलांनी नवा आरोप केला आहे. दुबईने त्यांच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेलला भारताच्या ताब्यात दिले, असा दावा वकिलांनी केला असून हे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रापुढे नेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ३६०० …

अधिक वाचा

राफेल प्रकरणी फ्रान्सने कॉंग्रेसचा भ्रष्ट्राचाराचा आरोप फेटाळला

नवी दिल्ली-राफेल कराराप्रकरणी होत असलेल्या आरोपाला आणखी नवीन वळण लागले आहे. फ्रान्स सरकारने काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा दावा फेटाळला आहे. राफेलची ३६ विमाने ५८ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, जो भाजपाने तात्काळ फेटाळला होता. नॅशनल हेराल्ड या काँग्रेसशी संबंधित वृत्तपत्राने आरोप केला की फ्रान्स …

अधिक वाचा

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून चक्क मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी

नवी दिल्ली- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अनेक शहरे, तीर्थक्षेत्रांची नावे बदलण्यात आलेली आहे. दरम्यान आता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी चक्क एका मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्रालयाचे नाव बदलून भारत माता मंत्रालय करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या १४४ व्या …

अधिक वाचा

मोदींना मिळालेल्या पुरस्कारावरून राहुल गांधी, स्मृती इराणी यांच्यात ट्वीटर वॉर !

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फिलिप कोटलर प्रेसिडेंशियल अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘मी पंतप्रधान मोदी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो, हा पुरस्कार खूप प्रसिद्ध आहे ज्याचा कोणीही ज्युरी नाही’ असा टोला राहुल गांधींनी लगावला होता. यावरून …

अधिक वाचा

उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी करणार २०१९ ची घोषणा !

लखनौ- समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी एकत्र आल्यानंतर कॉंग्रेसने ‘एकला चालो’ची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसने त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली आहे. दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १३ रॅली काढणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय गोळा करण्याची जबाबदारी अन्य राज्याच्या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. मुरादाबाद, आगरा, पंतप्रधान नरेंद्र …

अधिक वाचा

१० टक्के आरक्षणाविरोधात भारत बंदची हाक !

नवी दिल्ली-केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास दुर्बल घटकातील सवर्णांना शिक्षण व सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण दिले आहे. विधेयक संमत झाले असून काही राज्यात याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान या विरोधात एसटी, एससी, ओबीसी, अल्पसंख्याक घटकाने एकत्र येत १० फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त मोर्चाची बैठक …

अधिक वाचा

गरिबांची कमाई लुटणाऱ्यांचा खेळ बंद केल्याशिवाय थांबणार नाही-मोदी

ओडिशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना ओडिशा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘गरीब कुटुंबीयांचे हक्क हिरावून घेणारी प्रत्येक गोष्टी व्यवस्थेतून दूर करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आदिवासांच्या हितांसाठी ओडिशा सरकारने निवडणुकांची वाट पाहत बसू नये, केंद्र सरकारकडून ज्या निधीचा पुरवठा …

अधिक वाचा

घुसखोरी करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल -लष्करप्रमुख

नवी दिल्ली-आज भारतात सैन्य दिन साजरा केला जात आहे. भारतीय सैन्य दलाच्या गौरव आज होत आहे. दरम्यान दिल्लीत बोलतांना लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय जवान विरोधकांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. घुसखोरी करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा इशारा दिला. तसेच त्यांनी यावेळी बोलतांना सोशल मीडिया हाताळतांना सावधगिरी …

अधिक वाचा

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राजस्थान सरकारला नोटीस !

जैसलमेर-१० जानेवारी रोजी राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील एका खेड्यातील महिलेच्या प्रसूतीवेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचे डोके शरीरापासून वेगळे होऊन बाहेर आले होते. बाळाचे डोके बाहेर आले व शरीर गर्भाशयातच राहिले होते. याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी)ने राजस्थान सरकारला नोटीस पाठविली आहे. जोधपुरच्या एका रुग्णालयात हा प्रकार घडला होता. राज्य सरकारला …

अधिक वाचा

अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात ; पाच जण ठार

बेळगाव- अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाला, त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे कुटुंब बेळगावातील होते. कार कालव्यात कोसळल्याने हा अपघात झाला. फकिरप्पा पुजेरी, हनुमंत पुजेरी, लगमण्ण पुजेरी, पारव्वा पुजेरी आणि लक्ष्मी पुजेरी अशी मृतांची नावे आहेत. कारचालक बचावला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात …

अधिक वाचा
error: Content is protected !!