Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

शीखविरोधी हिंसाचार: सज्जन कुमारला आज करावे लागणार सरेंडर !

नवी दिल्ली : १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे. सज्जन कुमार आज न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश दिल्याने त्यांना आज शरण येण्यावाचून पर्याय नाही. दिल्ली उच्च न्यायालायने १७ डिसेंबरला सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत शरण …

अधिक वाचा

आज ‘तिहेरी तलाक’ राज्यसभेत; सरकारपुढे बहुमताचे आव्हान

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आणलेला ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करुन घेणे सरकारसमोर आव्हानात्मक आहे. कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससहीत …

अधिक वाचा

दोन ट्रकच्या मधे कार चिरडली गेल्याने एकाच परिवारातील १० जणांचा मृत्यू

गांधीनगर-गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांची कार दोन ट्रकच्या मधे आल्याने चिरडली गेली. भचाऊ येथील महामार्गावर हा अपघात झाला. मीठाने भरलेल्या ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि चालक चुकीच्या दिशेने ट्रेलर नेऊ लागला. …

अधिक वाचा

आज २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल !

मुंबई-गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी इंधनाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य मेटाकुटीला आले होते. इंधनाचे दर गगणाला भिडले होते. पेट्रोल-डीझेलच्या किंमतीने तर कहरच केले होते. पेट्रोल शंभरी गाटणार अशी भीती होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. आज २०१८ या वर्षातील सर्वात स्वत पेट्रोल मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आज …

अधिक वाचा

३३.५ कोटी जन-धन खात्यांपैकी ७६ टक्के खाते सुरु !

नवी दिल्ली- केंद्र सरकारची जन-धन योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सुरुवातीला ६ कोटी ग्रामीण आणि १.५ करोड शहरी लोकांची बँक खाते उघडून देण्याचे लक्ष होते. मात्र त्यानंतर ३३.५ कोटी बँक खाती सुरु करण्यात आली. त्यातील सद्यस्थितीत २५.६ कोटी खाती सक्रीय आहे. दोन वर्षात एकदा जारी ट्रांजेक्शन झालेले असेल तरी …

अधिक वाचा

चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतून सुटका; भीमा-कोरेगावला जाणार

मुंबई – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतून सुटका करण्यात आली आहे. आझाद यांना मालाड येथील हॉटेल मनाली येथे गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. आता ते कोरेगाव भीमा येथे जाणार आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर …

अधिक वाचा

लोकसभा निवडणुकीपूर्वी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची शक्यता

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधींचा चुना लावून परदेशात फरार झालेला मास्टरमाइंड मेहर चोक्सीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भारतात आणण्याची शक्यता आहे. सध्या मेहुल चोक्सी एंटीगुआ आणि बरमुडा येथे वास्तव्यास आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची हालचाल सुरु आहे. निवडणुकीआधी त्याला भारतात आणले जाणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वप्रथम या …

अधिक वाचा

दीपवीर हनीमूनला रवाना !

मुंबई-बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असेलेल जोडपी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह. दोघांचे लग्न होऊन दीड महिना झाला आहे. बिझी शेड्युलमुळे दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. दोघांच्या लग्नाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे हे दोघे हनीमूनसाठी कोणत्या ठिकाणी जाणार याचीही सा-यांना उत्सुकता होती. अखेर वेळात वेळ …

अधिक वाचा

हरियाणाच्या मुख्यमंत्री विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या ‘आप’च्या दोन प्रभारींना अटक

चंदीगड-हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट््टर यांच्या विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या दोन मीडिया प्रभारींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिरसा जिल्ह्यातील कालांवाली मीडिया प्रभारी तरसेम कांबोज आणि हांसी येथील ‘आप’चे सोशल मीडिया प्रभारी हरपाल क्रांति यांचा समावेश आहे. हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने खोटी माहिती पसरवित सरकारला …

अधिक वाचा

अंदमान-निकोबार बेटांला मोदींनी दिली भेट; बेटांला दिले सुभाषचंद्र बोस यांचे नाव !

नवी दिल्ली-सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाष चंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐतिहासिक राजकीय प्रवासाच्या ७५ व्या …

अधिक वाचा
error: Content is protected !!