Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ‘एम्स’मध्ये दाखल !

नवी दिल्ली- केंद्रीय कायदा व माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर काही चाचण्या झाल्या असून त्यांना उपचारासाठी काही दिवस डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवले जाणार आहे. ६४ वर्षीय रवीशंकर प्रसाद यकृतसंबंधी आजाराने त्रस्त आहे. मोदी सरकारमधील ते …

अधिक वाचा

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी गेले अमेरिकेत

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण अरुण जेटली किडनी संबंधी आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहे. १४ में २०१८ ला जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. मागील वर्षी त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली. जेटली यांचा पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आले …

अधिक वाचा

हार्दिक पांड्या, के.एल.राहुलचा ‘तो’ एपिसोड हॉटस्टारवरून डिलीट!

नवी दिल्ली-‘कॉफी विथ करण ६’ या करण जोहरच्या प्रसिद्ध शोमुळे भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या व के.एल.राहुल चांगलेच वादात सापडले आहे. हार्दिक पांड्या यांनी महिलांबाबत केलेल्या अपमानजनक व आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर बीसीसीआयने सामना खेळण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान हार्दिक पांड्या, के.एल.राहुलचा तो एपिसोड हॉटस्टारवरून काढून टाकण्यात आला आहे. स्टार वर्ल्ड या …

अधिक वाचा

सैन्य दिन: पंतप्रधान मोदींनी सैनिकांना दिल्या शुभेच्छा !

नवी दिल्ली-आज देशात सैन्य दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचे वर्ष हे सैन्य दिनाचे ७१ वे वर्ष आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला सैन्य दिनानिमित्त शुभेच्छा देत, सैन्यांच्या शौर्याबाबत अभिमान व्यक्त केले आहे. सेना …

अधिक वाचा

कुंभमेळ्याला सुरुवात; स्मृती इराणी यांनी केले स्नान

प्रयागराज। उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्र प्रयागमध्ये आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संगमावर स्नान केले. ट्वीटरवरून स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी कुंभमेळ्याचे शुभेच्छा देखील दिल्या आहेत. #kumbh2019 #trivenisangam हर हर गंगे 🙏 pic.twitter.com/MqQXDL5SN3 — Smriti Z Irani (@smritiirani) January 15, 2019 Share …

अधिक वाचा

केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्या युवकाला अटक !

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार येथील मोतीहारी येथील विकास नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. रायबरेलीतून त्याला अटक करण्यात आली आहे. विकास हा दिल्लीत राहुल एसएससी परीक्षेची तयारी करीत होता. ९ जानेवारीला मुख्यमंत्री कार्यालयाच्या …

अधिक वाचा

‘मिडल क्लास’ला मिळणार दिलासा ; करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख होणार

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून लवकरच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी ही मर्यादा अडीच लाखाहून पाच लाखांवर जाणार असून यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे. नोटाबंदीमुळे चिंताग्रस्त झालेल्या मध्यवर्गाला या निर्णयामुळे …

अधिक वाचा

मध्यप्रदेश विधानसभा उपसभापतींच्या ताफ्यातील कारचा अपघात; तीन पोलिसांसह चार जण ठार

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभेच्या उपसभापती हिना कावारे यांच्या ताफ्यातील एका कारला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन पोलिसांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाची पत्नी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होती. तिला प्रसूती कळा सुरु झाल्याचे समजल्यानंतर लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगात ट्रक पळवत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर …

अधिक वाचा

कुंभमेळ्यातील दिंगबर आखाड्याला भीषण आग !

प्रयागराज-उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. कुंभमेला सुरू होण्याच्या एक दिवस आधी संगम तटावर उभारण्यात आलेल्या दिंगबर आखाड्याच्या तंबुंना भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगीत तंबूतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. उद्या मंगळवारपासून शाही स्नानाने कुंभ मेळ्यास औपचारिक सुरूवात होणार …

अधिक वाचा

कर्नाटकातील सरकार पडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न; कॉंग्रेसचे तीन आमदार मुंबईत !

बंगळूर- कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु आहे. काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत. कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होण्यामागे शिवकुमार यांची भूमिका …

अधिक वाचा
error: Content is protected !!