Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

सिनेमा तिकीटावरील जीएसटी कमी केल्याने अजय देवगणने मानले मोदींचे आभार

नवी दिल्ली-काल जीएसटी कौन्सीलच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सिनेमाच्या तिकीटावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. १०० रुपयांवरील सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. सरकारने सिनेमा तिकीटावरील जीएसटी कमी केल्याने अभिनेते अजय देवगण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे …

अधिक वाचा

‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षावर फेरले पाणी !

मुंबई-आनंद एल.राय दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपटाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने २०.१४ कोटी कमावले. शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.१४ कोटींची कमाई करणे हे फार …

अधिक वाचा

बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप ठरले; असा ठरला फॉर्मुला !

नवी दिल्ली: बिहारमधील भाजपप्रणीत एनडीएच्या लोकसभेच्या जागा वाटपावर आज बैठक झाली. यात भाजपला १७, जनता दल (युनायटेड) १७ आणि लोक जनशक्ती पार्टीला ६ जागेवर उमेदवार देण्याचे ठरले. बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, लोजपा सुप्रीमो रामविलास पासवान व चिराग पासवान यांची …

अधिक वाचा

शबरीमाला मंदिरात आज पुन्हा महिलांकडून प्रवेशाचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

थिरूवनंतपुरम-केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशाचा संपता संपत नाहीये. आज सकाळी ५० वर्षांहून कमी वय असलेल्या ११ महिला दर्शनासाठी आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. भाविकांकडून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. …

अधिक वाचा

अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनी मोदी करणार १०० रुपयाच्या नाण्याची घोषणा !

नवी दिल्ली-माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शंभर रुपयाचे नाणे जाहीर करणार आहे. या नाण्यावर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र असणार आहे. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असणार आहे. नाण्याच्या अग्रभागी ‘सत्यमेव जयते’ लिहिले जाणार आहे. २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. …

अधिक वाचा

सज्जन कुमार यांची सुर्प्रीम कोर्टात धाव !

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना १९८४च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अटकेत मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळत त्यांना ३१ डिसेंबरच्या आत सरेंडर करण्याचे आदेश दिले आहे. १९८४ मधील …

अधिक वाचा

खुलेआम पहिल्यांदाच अर्जुनच्या गाडीत दिसली मलायका !

मुंबई-अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्यातील नाते आता लपून राहिलेले नाही. आतापर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळत होते. मात्र आता दोन्ही देखील आता त्यांच्यातील नात्याबाबत बोलतात. काल अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले. या पार्टीत अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून आले होते. या गाडीत मलायका …

अधिक वाचा

सहलीची बस दरीत कोसळल्याने १० विद्यार्थी ठार

गांधीनगर- सूरतहून काल संध्याकाळी सहलीहून परतताना महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत बस कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १० विद्यार्थी जागीच ठार झाले आहे. तर ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहे. बसमध्ये पहिलीपासून आठवी पर्यंतचे जवळपास ६७ विद्यार्थी होते. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर घरी …

अधिक वाचा

कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याने कंपन्यांना ५६ लाखांचा दंड

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने  (ट्राय) कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याबद्दल दूरसंचार कंपन्यांना गेल्या ६ महिन्यात ५६ लाखांचा दंड केला आहे. अशी माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत याबाबतची माहिती दिली. वारंवार कॉल ड्रॉप होणं, सेवांमधील दर्जा खालावणं, अशा काही कारणांसाठी ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना दंड केला …

अधिक वाचा

गुड न्यूज : सिनेमाचं तिकीट, टीव्ही यासह अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांत कपात

अर्थमंत्री अरुण जेटली यांची पत्रकार परिषदेत माहिती नवी दिल्ली : दिल्लीत आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सिनेमाचं तिकीट, टीव्ही यासह अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांत कपात केली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर केंद्र सरकारने सामान्यांना खास भेट दिली आहे. नवे जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू केले जाणार आहेत. अर्थमंत्री …

अधिक वाचा
error: Content is protected !!