Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

१० टक्के आरक्षण लागू करणारे गुजरात ठरले पहिले राज्य; आजपासून अंमलबजावणी !

अहमदाबाद: आर्थिकदृष्ट्या मागास सर्वणांना शिक्षणात व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी गुजरातमध्ये आजपासून सुरू झाली आहे. सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात पहिले राज्य ठरले आहे. आज सोमवारपासून गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू करण्यात येईल, असे कालच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जाहीर केले …

अधिक वाचा

जेएनयूमधील देशविरोधी घोषणेचा तपास पूर्ण; १० जणांवर दोषारोप !

नवी दिल्ली- दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याबाबत तपास सुरु होते, तो तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या दोषारोपपत्रात जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, सैयर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० …

अधिक वाचा

माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न-राजकुमार हिरानी

मुंबई-बॉलीवूडमधील नामांकित चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मागीलवर्षी येऊन गेलेल्या ‘संजू’या चित्रपटामध्ये सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केलेल्या महिलेने हा आरोप केला आहे. कालपासून राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राजकुमार हिरानी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी …

अधिक वाचा

राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप !

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. संजू चित्रपटाच्या निर्मितीनंतर हा धक्कादायक प्रकार झाल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. हिरानीवर आरोप करणाऱ्या महिलेने ‘संजू’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. राजकुमार हिरानीने मार्च ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यात अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचे आरोप महिलेने केले …

अधिक वाचा

अरविंद केजरीवाल यांना मुलीच्या अपहरणाची धमकी !

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची मुलगी हर्षिता याचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील मेलवर धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर केजरीवाल यांच्या मुलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. …

अधिक वाचा

केंद्रीय मंत्र्याने केली पांड्या, के.एल.राहुलची पाठराखण; म्हणाले कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली : कॉफी विथ करणच्या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. दरम्यान पांड्या आणि के.एल.राहुलच्या मदतीला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो धावून आले आहे. त्यांनी …

अधिक वाचा

यूपीत कॉंग्रेसची ‘एकला चलो’ची भूमिका; लढविणार सर्व जागा !

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केल्यानंतर काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व ८० मतदारसंघात लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतले आहे. सर्व जागा कॉंग्रेस लढविणार असून निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असे काँग्रेस ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद …

अधिक वाचा

मोदींना २०१४मधील भाषणे ऐकविली तर ते प्रचारालाही बाहेर पडणार नाही-धनंजय मुंडे

विक्रमगड -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज विक्रमगड येथे जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकारला लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींची भाषणे ऐकली की गजनी चित्रपटातील अभिनेता आमिर खानच्या भूमिकेची आठवण येते अशा …

अधिक वाचा

महिला एजंटच्या जाळ्यात येऊन भारतीय जवान पाठवायचा पाकला गुप्त माहिती; जवानाला अटक

जसलमेर: राजस्थानमधील जसलमेरमधून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्यासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या जवानावर आहे. महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानाने व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर या जवानाला अटक करण्यात आली. या जवानाला चौकशीसाठी जयपूरला नेण्यात आले आहे. राजस्थानचे अतिरिक्त पोलीस …

अधिक वाचा

‘झुंड’ची शुटींग संपली; नागपूर सोडतांना बीग-बी भावूक !

नागपूर- सैराट, नाळ चित्रपटाच्या यशानंतर मराठमोळ्या नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट ‘झुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झुंड चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन काम करत आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून नागपुरात शुटींग सुरु होती. दरम्यान या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे. त्यामुळे नागपूरला निरोप द्यावा लागणार आहे. दरम्यान …

अधिक वाचा
error: Content is protected !!