Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

दर कपातीनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ !

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र आता पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ४७ तर डीझेल ६१ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे आज पेट्रोल ७५.३८ रुपये प्रती लिटर तर डीझेल ६६.६५ रुपये प्रती लिटर झाला आहे. दिल्लीतही …

अधिक वाचा

हार्दिक पांड्या, के. एल. राहुलच्या जागी विजय शंकर आणि शुभमन गिल स्थान

मुंबई: कॉफी विथ करण शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे निलंबित करण्यात आलेल्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्या जागी भारतीय संघात विजय शंकर आणि शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. तर त्यापुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन …

अधिक वाचा

गोव्यामध्ये सिमेंट ब्लॉक कंपनीत स्फोट; 9 जण जखमी

पणजी : गोव्यामध्ये सिमेंट ब्लॉक कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ट्वेम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सिमेंटच्या ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत दुपारी अचाकन स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले असून त्यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार स्फोटानंतर फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट …

अधिक वाचा

१० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : युपीए सरकारमध्ये शौचालये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती. माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. १० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता …

अधिक वाचा

अखिलेश-मायावतींची संधीसाधू आघाडी – नितीन गडकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. नरेंद्र मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी ही संधीसाधू आघाडी आकाराला येत आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि …

अधिक वाचा

कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने तेल विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करण्यास पुन्हा सुरू केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 69 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत गुरूवारी पेट्रोल 69.07 रुपये होते ते …

अधिक वाचा

चेन्नई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

चेन्नई : चेन्नई विमानताळावर सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने मोठी कामगिरी केली असून या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांकडे २४ किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीटे सापडले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत. या तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत …

अधिक वाचा

उत्तर प्रदेशात अखेर सपा – बसपा एकत्र; भाजपाला दिला इशारा

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. आज लखनऊमध्ये  सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती …

अधिक वाचा

जम्मू – काश्मीरमधील स्फोटात पुण्यातील मेजर शहीद

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर शहीद झाले आहेत. मेजर नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दोन स्फोटांमध्ये …

अधिक वाचा

२०१९ ची निवडणूक भाजपने जिंकली तर देशाचे भले होईल-अमित शहा

नवी दिल्ली-दिल्लीत आजपासून भाजपचे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. यावेळी बोलतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, नेतृत्व असलेला एकही चेहरा कॉंग्रेसकडे नाही असे म्हणत अमित शहा यांनी २०१९ ची निवडणूक ही एक लढाई आहे. ती भाजपाने जिंकली तरच देशाचे भले होईल असे …

अधिक वाचा
error: Content is protected !!