Thursday , January 17 2019
Breaking News

राष्ट्रीय

सरकारची नजर आता बेनामी मालमत्तेवर!

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई आपण सुरुच ठेवणार असून, बेनामी मालमत्ता बाळगणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले.

अधिक वाचा

सरत्या वर्षात चर्चेत राहिली बॅडमिंटनपटू सिंधू

नवी दिल्ली : रिओत ऐतिहासिक रजतपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सरत्या वर्षांत गोल्डन गर्ल ठरली आहे.

अधिक वाचा

सरत्या वर्षात चर्चेत राहिली बॅडमिंटनपटू सिंधू

नवी दिल्ली : रिओत ऐतिहासिक रजतपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सरत्या वर्षांत गोल्डन गर्ल ठरली आहे.

अधिक वाचा

श्रीलंकेवर मात करत भारत तिसऱ्यांदा आशिया कपचा किंग

कोलंबो : आशिया अंडर-१९ कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाने श्रीलंकेवर ३४ धावांनी विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

एस. टी. बसच्या भीषण अपघातात पाच ठार

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर (ता. उमरगा) टोल नाक्यानजीक कर्नाटक व महाराष्ट्र एस. टी. बसमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत अपघातात दोन्ही बसचे चालक आणि तीन प्रवासी असे पाच जण ठार झाले.

पाचशे रूपयांच्या नोटांची रेकार्ड ब्रेक छपाई

नाशिक : पाचशे रूपयांच्या नव्या नोटांची नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये रेकार्ड ब्रेक छपाई करण्यात आली.

अधिक वाचा

कोहली ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदी !

मेलबर्न : आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही मात्र कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान दिले असून त्याला संघाचे नेतृत्त्वपद देखील दिले आहे.

अधिक वाचा
error: Content is protected !!