Thursday , January 17 2019
Breaking News

मुंबईत इराणला बँक शाखा सुरु करण्यास परवानगी

मुंबई- केंद्र सरकारने इराणला मुंबईत बँक शाखा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत दौऱ्यावर आलेले इराणचे विदेश मंत्री जवाद जरीफ यांच्यासोबत बैठक घेतली.

पुढील तीन महिन्यात इराणची बँक शाखा मुंबईत सुरु होणार आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली. भारताने चाबहार बंदरवरील मशीन खरेदीसाठी ८.५ कोटी डॉलरच्या ऑर्डरला मंजुरी दिली आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

कोपर्डी प्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती

मुंबई : अहमदनगरच्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणात उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!