Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

अन्नाद्रमुक, तेदेपाचे ४ खासदार निलंबित !

नवी दिल्ली-राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्यात यावी यासह इतर मागणीसाठी लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. या गदारोळात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तेलुगू देशम पार्टी आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गमच्या चार खासदारांना निलंबित केले आहे. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा तसेच एडीएमकेच्या आमदारांनी कर्नाटकात कावेरी …

अधिक वाचा

सीतारमण ह्या संरक्षण मंत्री नसून मोदींच्या प्रवक्त्या आहेत-राहुल गांधी

नवी दिल्ली- निर्मला सीतारमन या राफेल करारावरुन संसदेत वारंवार खोट्या बोलत असून त्या संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत, अशी जहरी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राफेल करारात निर्मला सीतारमन यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता की नाही, …

अधिक वाचा

राहुल गांधींकडून देशाची दिशाभूल-संरक्षणमंत्री

नवी दिल्ली – राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला (एचएएल) देण्यात आलेल्या १ लाख कोटींच्या काँट्रॅक्टच्या सत्यतेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले. राहुल गांधी हे संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहे असे आरोप …

अधिक वाचा

पवार खानदान मला हरवू शकत नाही – आढळराव पाटील

पुणे : पवार खानदान मला हरवू शकत नाही असे जोरदार प्रत्त्युत्तर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले. पवार साहेबांनी सांगितले तर शिरूर लोकसभा मतदार संघातून लढण्याची तयारी असल्याची घोषणा अजित पवार यांनी रविवारी केली होती. मी पवारांची औलाद आहे. शंभर टक्के निवडून येणारच असे विधान अजित …

अधिक वाचा

दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्याने आरोग्य खात्याचा पदभार एकनाथ शिंदेंकडे !

मुंबई – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपला कार्यकाल संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. आज दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. Share on: WhatsApp

अधिक वाचा

शिवसेना पोकळ धमक्यांना कधीच घाबरलेली नाही; संजय राऊत यांचा भाजपला टोला

मुंबई- ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या अमित शाह यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. अफजल खान आणि …

अधिक वाचा

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

नवी दिल्ली-संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्याने दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विविध मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. आज लोकसभेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन राफेल कराराबाबत एचएएल कंपनीशी झालेल्या पुराव्याबाबत भाष्य करणार आहे. दरम्यान आज नागरिकता संशोधन विधेयक २०१६ लोकसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, बांग्लादेश …

अधिक वाचा

मध्यप्रदेशच्या १५ व्या विधानसभेचे आजपासून कामकाज

भोपाळ- मध्यप्रदेशच्या १५ विधानसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात आमदार शपथ घेणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता सत्राला सुरुवात झाले आहे. मध्यप्रदेश विधानसभेत २३० सदस्य आहेत, त्यात कॉंग्रेसचे ११४, भाजपचे १०९ सदस्य आहेत. Share on: WhatsApp

अधिक वाचा

माझ्याशी चर्चा करा मगच भूमिका मांडा; राज ठाकरेंची पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तंबी

मुंबई- ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अधिकृत भूमिका स्पष्ट केलीआहे. नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या …

अधिक वाचा

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा !

मुंबई – आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी आज संपणार आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने गेल्या वर्षी ४ जुनला राजीनामा दिला …

अधिक वाचा
error: Content is protected !!