Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

अरुणाचल प्रदेशचे २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले गेगांग अपांगची भाजपला सोडचिठ्ठी

गुवाहाटी- २३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला …

अधिक वाचा

दुबईच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेल भारताच्या ताब्यात; मिशेलच्या वकिलाचा आरोप

नवी दिल्ली- हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेण्यात यश आले आहे, असे असले तरी या प्रकरणात आता मिशेलच्या वकिलांनी नवा आरोप केला आहे. दुबईने त्यांच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेलला भारताच्या ताब्यात दिले, असा दावा वकिलांनी केला असून हे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रापुढे नेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ३६०० …

अधिक वाचा

भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडलेल्या शस्त्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे-जयंत पाटील

मुंबई-फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याला काल रात्री कल्याण क्राइम ब्रँचच्या युनिटने अटक केली. धनंजय कुलकर्णी असे त्याचे नाव आहे. त्यांच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला …

अधिक वाचा

राफेल प्रकरणी फ्रान्सने कॉंग्रेसचा भ्रष्ट्राचाराचा आरोप फेटाळला

नवी दिल्ली-राफेल कराराप्रकरणी होत असलेल्या आरोपाला आणखी नवीन वळण लागले आहे. फ्रान्स सरकारने काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा दावा फेटाळला आहे. राफेलची ३६ विमाने ५८ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, जो भाजपाने तात्काळ फेटाळला होता. नॅशनल हेराल्ड या काँग्रेसशी संबंधित वृत्तपत्राने आरोप केला की फ्रान्स …

अधिक वाचा

हेल्मेट सक्तीमुळे भाजपमध्ये नाराजी

पुणे : हेल्मेट सक्ती कारवाईत सबुरी राखा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यावरही पोलिस खात्याने कारवाई चालू ठेवल्याने भाजप नेते नाराज झाले असून महापालिकेच्या मुख्य सभेत पोलीस खात्याच्या कारभारावर चर्चा घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. हेल्मेट विरोधी कृती समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. …

अधिक वाचा

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून चक्क मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी

नवी दिल्ली- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अनेक शहरे, तीर्थक्षेत्रांची नावे बदलण्यात आलेली आहे. दरम्यान आता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी चक्क एका मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्रालयाचे नाव बदलून भारत माता मंत्रालय करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या १४४ व्या …

अधिक वाचा

जुमले बाजीविरोधात पतंगबाजी

पुणे : अच्छे दिन येतील… दोन कोटी लोकांना रोजगार देऊ… प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील 15 लाख… पंतप्रधान मोदी यांच्या या जुमले बाजीचे पतंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी उडविले. संक्रांतीच्या निमित्ताने मोदी यांच्या जुमलेबाजीचा निषेध करण्यासाठी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस मोहन जोशी यांनी जुमला पतंग उत्सव तळजाई टेकडीवर आयोजित …

अधिक वाचा

मोदींना मिळालेल्या पुरस्कारावरून राहुल गांधी, स्मृती इराणी यांच्यात ट्वीटर वॉर !

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फिलिप कोटलर प्रेसिडेंशियल अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘मी पंतप्रधान मोदी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो, हा पुरस्कार खूप प्रसिद्ध आहे ज्याचा कोणीही ज्युरी नाही’ असा टोला राहुल गांधींनी लगावला होता. यावरून …

अधिक वाचा

उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी करणार २०१९ ची घोषणा !

लखनौ- समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी एकत्र आल्यानंतर कॉंग्रेसने ‘एकला चालो’ची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसने त्यादृष्टीने तयारी देखील सुरु केली आहे. दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १३ रॅली काढणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय गोळा करण्याची जबाबदारी अन्य राज्याच्या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. मुरादाबाद, आगरा, पंतप्रधान नरेंद्र …

अधिक वाचा

जेएनयूत ईव्हीएमने मतदान होत नसल्याने भाजपचा पराभव होतो; सेनेचा घणाघाती आरोप

मुंबई- गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. मात्र दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू)त भाजपला विजय मिळविता आलेला नाही. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेहमीच पराभव होत असतो. हा पराभव सततचा आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे भाजपसाठी अवघड झाले आहे …

अधिक वाचा
error: Content is protected !!