Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

कमलनाथ सरकारचा मोठा निर्णय; यापुढे मंत्री नाही तर अधिकारी करणार योजनेबाबत घोषणा

छिंदवाडा-मध्यप्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. याता यापुढे मुख्यमंत्री किंवा मंत्री एखाद्या योजनेबाबत घोषणा करणार नाही तर अधिकारी घोषणा करतील असे सांगतिले आहे. अधिकाऱ्यांनी योजनेबाबत घोषणा केल्यास जनता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ते काल पहिल्यांदाच छिंदवाडा या त्यांच्या बालेकिल्ल्याच्या भेटीवर होते. यावेळी त्यांनी औपचारिकरित्या …

अधिक वाचा

शीखविरोधी हिंसाचार: सज्जन कुमारला आज करावे लागणार सरेंडर !

नवी दिल्ली : १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे. सज्जन कुमार आज न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश दिल्याने त्यांना आज शरण येण्यावाचून पर्याय नाही. दिल्ली उच्च न्यायालायने १७ डिसेंबरला सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत शरण …

अधिक वाचा

आज ‘तिहेरी तलाक’ राज्यसभेत; सरकारपुढे बहुमताचे आव्हान

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आणलेला ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करुन घेणे सरकारसमोर आव्हानात्मक आहे. कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससहीत …

अधिक वाचा

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगला मोठे यश; शेख हसीना पुन्हा होणार पंतप्रधान

ढाका-बांगलादेशमध्ये काल संसदेच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने मोठे यश मिळवले आहे. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. शेख हसीना पुन्हा चौथ्यांदा पंतप्रधान होणार आहे. शेख हसीना पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध …

अधिक वाचा

देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली आहे – शरद पवार

नगर : देशामध्ये पहिल्यांदाच सत्तेचा अतिरेक होताना दिसत असून देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. विरोधकांना नाऊमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेणे …

अधिक वाचा

छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार जणांविरुद्ध शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: श्रीपाद छिंदमने …

अधिक वाचा

गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप 

पिंपरी चिंचवड : राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर, अध्यक्षपदी भारती चव्हाण आणि कार्याध्यक्षपदी कामगार नेते यशवंत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. जानेवारी 2019 मध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती यशवंत भोसले …

अधिक वाचा

नगरमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची होणार हकालपट्टी?

अहमदनगर: महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाला न कळविता परस्पर भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वत: याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचे महापौर व उपमहापौर झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस …

अधिक वाचा

बांग्लादेशात आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; शेख हसीना यांचा विजयाचा दावा

ढाका-बांग्लादेशमध्ये आज ११ व्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुकीसाठी देशभरात तब्बल ६ लाख सैनिक, पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. बांग्लादेशात संपूर्ण देशभरात १०.४१ कोटी मतदार आहे. विरोधी पक्षनेत्या माजी पंतप्रधान शेख हसीना तुरुंगात आहे. मात्र तरीही त्या चौथ्यांदा पंतप्रधान होतील असे सांगण्यात येत आहे. शेख हसीना यांनी आज …

अधिक वाचा

हरियाणाच्या मुख्यमंत्री विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या ‘आप’च्या दोन प्रभारींना अटक

चंदीगड-हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट््टर यांच्या विरोधात खोटी माहिती पसरविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या दोन मीडिया प्रभारींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिरसा जिल्ह्यातील कालांवाली मीडिया प्रभारी तरसेम कांबोज आणि हांसी येथील ‘आप’चे सोशल मीडिया प्रभारी हरपाल क्रांति यांचा समावेश आहे. हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने खोटी माहिती पसरवित सरकारला …

अधिक वाचा
error: Content is protected !!