Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

गरिबांची कमाई लुटणाऱ्यांचा खेळ बंद केल्याशिवाय थांबणार नाही-मोदी

ओडिशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना ओडिशा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘गरीब कुटुंबीयांचे हक्क हिरावून घेणारी प्रत्येक गोष्टी व्यवस्थेतून दूर करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आदिवासांच्या हितांसाठी ओडिशा सरकारने निवडणुकांची वाट पाहत बसू नये, केंद्र सरकारकडून ज्या निधीचा पुरवठा …

अधिक वाचा

‘आमच्या नादी लागायचे नाही’; नितेश राणेंचा सेनेला इशारा

मुंबई- काल माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यानंतर नीलेश राणे यांच्यावर शिवसैनिकांनी …

अधिक वाचा

पुन्हा एकदा व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला !

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या व्यंगचित्रामुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात असता. राजकीय भाष्य त्यांच्या व्यंगचित्रातून ते करीत असतात. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले आहे. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत. …

अधिक वाचा

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ‘एम्स’मध्ये दाखल !

नवी दिल्ली- केंद्रीय कायदा व माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर काही चाचण्या झाल्या असून त्यांना उपचारासाठी काही दिवस डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवले जाणार आहे. ६४ वर्षीय रवीशंकर प्रसाद यकृतसंबंधी आजाराने त्रस्त आहे. मोदी सरकारमधील ते …

अधिक वाचा

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी गेले अमेरिकेत

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण अरुण जेटली किडनी संबंधी आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहे. १४ में २०१८ ला जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. मागील वर्षी त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली. जेटली यांचा पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आले …

अधिक वाचा

कुंभमेळ्याला सुरुवात; स्मृती इराणी यांनी केले स्नान

प्रयागराज। उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्र प्रयागमध्ये आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संगमावर स्नान केले. ट्वीटरवरून स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी कुंभमेळ्याचे शुभेच्छा देखील दिल्या आहेत. #kumbh2019 #trivenisangam हर हर गंगे 🙏 pic.twitter.com/MqQXDL5SN3 — Smriti Z Irani (@smritiirani) January 15, 2019 Share …

अधिक वाचा

केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्या युवकाला अटक !

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या अपहरणाची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार येथील मोतीहारी येथील विकास नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. रायबरेलीतून त्याला अटक करण्यात आली आहे. विकास हा दिल्लीत राहुल एसएससी परीक्षेची तयारी करीत होता. ९ जानेवारीला मुख्यमंत्री कार्यालयाच्या …

अधिक वाचा

संघटना बांधणीसाठी कॉंग्रेसने घेतली कडक भूमिका

पुणे : पक्षाची बांधणी करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे धोरण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखले असून वरिष्ठ नेत्यांनी याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढविला आहे. काँग्रेस पक्षात गेल्या काही वर्षात नेत्यांची मनमानी , गटबाजी आणि बेशिस्त बोकाळली. त्यातून पक्ष संघटना विस्कळीत झाली होती. शिस्तबद्ध भाजपसमोर काँग्रेस या कारणाने पराभूत होत गेली. …

अधिक वाचा

बेस्ट कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप सेनेने केले-धनंजय मुंडे

मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. संपाला आठवडा पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही तोडगा काढण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आधी बेस्ट बस नीट चालवून दाखवा मगा राज्याबाबत गप्पा मारा. तुम्ही गिरणी कामगाारांचे …

अधिक वाचा

हवेत असलेल्या भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा – छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा पाचवा दिवस;आजच्या सभेलाही प्रचंड प्रतिसाद देशात हुकुमशाही येतेय, त्यामुळे येणाऱ्या निवडणूका महत्वाच्या – अजित पवार भिवंडी : हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा- आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले. …

अधिक वाचा
error: Content is protected !!