Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

आझम पानसरेंच्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्र्यांचा शब्द – जगताप

पिंपरी चिंचवड :  भाजपाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा पूर्णत: खोटी आहे. ते कुठेही भाजपा सोडून जाणार नाहीत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर अखेर पानसरेंचे पुनर्वसन करणार असल्याचा ‘शब्द’ दिला आहे. त्यामुळे पानसरे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार …

अधिक वाचा

चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहीले पाहिजे – नितीन गडकरी

पुणे : चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहीले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थावर कारवाई केली जाते. तर भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या …

अधिक वाचा

भाजपचा पराभव हा जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावरील राग – राज ठाकरे

नाशिक: मध्य प्रदेश राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राग असून हा रागच मतांमधून बाहेर पडलाय अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. मोदींनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू …

अधिक वाचा

पुण्यात लोकसभेसाठी काँग्रेस आली लढतीत

पुणे : आघाडीच्या जागावाटपात पुणे शहर लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडल्याने काँग्रेसला लढतीसाठी मैदान मोकळे झाले. आगामी निवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होईल हेही स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहर लोकसभा मतदार संघावर दावा केला. …

अधिक वाचा

मध्यप्रदेशला केंद्राकडून मिळणाऱ्या अन्नधान्य पूरवठेत घट

भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये सरकार बदलल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा कमी झाली आहे. कर्जमाफीमुळे दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांना आता अन्यधान्याच्या कमतरतेमुळे अडचणीत आला आहे. अन्यधान्य पुरवठा कमी झाल्याने कमलनाथ सरकार चिंतीत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कमलनाथ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मध्यप्रदेशमध्ये दर महिन्याला ३ लाख ७० हजार मेट्रिक टन अन्नधान्य पुरवठा करण्याची आवश्यकता …

अधिक वाचा

ममता बॅनर्जी सरकारला दिलासा; भाजपच्या रथयात्रेवर पुन्हा बंदी !

कोलकत्ता-पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला उच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बेंचने आज ममता बॅनर्जी सरकारला दिलासा दिला आहे. कालच कोलकत्ता उच्च न्यायालयाने भाजपच्या रथयात्रेला परवानगी दिली होती. याला आव्हान देत ममता बॅनर्जी सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. भाजप पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार आहे. या रथयात्रेला …

अधिक वाचा

पुढीच्या वर्षी डॉ.मनमोहनसिंग जावू शकतात तमिळनाडूमधून राज्यसभेवर !

नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि डीएमके प्रमुख एमके स्टालिनमध्ये वाढत असलेल्या जवळीकीमुळे पुढील वर्षी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे तमिळनाडूमधून राज्यसभेवर जातील अशी चर्चा आहे. सध्या मनमोहनसिंग हे आसाममधून राज्यसभेवर गेलेले आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपतो आहे. त्यामुळे ते पुढील वर्षी तमिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविले जातील असे सांगण्यात येत …

अधिक वाचा

सज्जन कुमारची याचिका फेटाळली; ३१ पर्यंत करावे लागणार सरेंडर !

दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ शीख विरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले सज्जन कुमार यांनी सरेंडरची मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळली आहे. सज्जन कुमार याने ३० दिवसाची मुदत मागितली होईत. ती मागणी कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सज्जन कुमारला सरेंडर करावे लागणार आहे. सज्जन कुमारला १९८४ मधील शीख विरोधी दंगल …

अधिक वाचा

नसरुद्दिन शहा यांनी भारतात राहू नये; ‘या नेत्याने’ बूक करून दिली पाकिस्तानची तिकीट !

लखनौ-ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी भारतात राहण्याची भीती वाटते असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील एका नेत्याने तर चक्क त्यांच्यासाठी पाकिस्तानची तिकीट बूक केली आहे. तुम्हाला भारतात राहणे भीतीदायक वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा असे त्याने म्हटले आहे व तिकीट देखील बूक …

अधिक वाचा

मोदींना वाचवण्यासाठीच संसदीय चौकशीला विरोध

आनंद शर्मा यांचा भाजपवर आरोप मुंबई : राफेल घोटाळा झाला असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठीच भाजप संसदेच्या संयुक्त चौकशी समितीला विरोध करत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने 2013 साली युपीए …

अधिक वाचा
error: Content is protected !!