Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 7 हजार 56 कोटींचा धनादेश प्राप्त

नवी दिल्ली । प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) महाराष्ट्रातील 26 सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून सोमवारी 7 हजार 56 कोटी 9 लाख रूपयांचा धनादेश प्राप्त झाला.

अधिक वाचा

लोकनियुक्त नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार

फैजपुर : शहराच्या नगराध्यक्षा अमिता चौधरी यांनी भाजपा लोकनियुक्त नगराअध्यक्षा महांनदा रविंद्र होले यांच्याकडे सोमवार 26 रोजी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला.

अधिक वाचा

दोन हजारच्या नोटा दोन नंबरवाल्यांसाठीच!

पुणे : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर करण्यात आलेल्या अयोग्य नियोजनामुळे स्वत:चे पैसे बँकेतून काढता येत नसल्याने शेतकरीवर्गासह सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सरकारची नजर आता बेनामी मालमत्तेवर!

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई आपण सुरुच ठेवणार असून, बेनामी मालमत्ता बाळगणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले.

अधिक वाचा

शिवरायांनी सुशासन आणि प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. शेतकर्‍यांना, मावळ्यांना शिवाजी महाराजांनी प्रेरित केले.

भांडवली बाजाराचा शेतकर्‍यांना लाभ घेण्याचे आव्हान – पंतप्रधान

नवी मुंबई : आपल्याकडे सरकार आणि बँका, वित्तीय संस्था या पायाभूत सुविधांसाठी नेहमी अर्थसहाय्य करतात मात्र हाच पैसा दीर्घकाळासाठी भांडवली बाजारातून मिळाला तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा देशात तयार होतील.

अधिक वाचा

5 कोटी महिलांना येत्या तीन वर्षात गॅस देणार -मुख्यमंत्री

नागपूर : आपल्या देशातील गृहणी ह्या आजही स्वयंपाक चुल्यावर किवा स्टोव्हवर करतात.

अधिक वाचा
error: Content is protected !!