Thursday , January 17 2019
Breaking News

राजकारण

या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल-छगन भुजबळ

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. हे सरकार आल्यापासून सीबीआय, आरबीआयमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केले जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणले जात आहे. गो-हत्येच्या संशयावरून हत्या केली जाते. सामान्य नागरिक नाही तर सरकारी …

अधिक वाचा

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही-उद्धव ठाकरे

मुंबई-मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लातूर दौऱ्यावर असतांना त्यांनी शिवसेनेला उद्देशून ‘पटक देंगे’ असे भाष्य केले होते. दरम्यान यावर शिवसेनेने पलटवार केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही असे खरमरीत पलटवार केले आहे. वरळी येथे त्यांची सभा सुरु आहे त्यावेळी ते …

अधिक वाचा

१० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का?; शरद पवारांचा प्रश्न

कोल्हापूर: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण घटकाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने विधेयक पारित केले आहे. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकेल का? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी माध्यमांशी पवार यांनी आरक्षणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली …

अधिक वाचा

लष्कराला जागा देण्याचा अहवाल 15 दिवसांत सादर करा

रस्त्याचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती पिंपरी : बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याची लष्कराची मागणी आता पूर्ण केली जाणार आहे. पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा उपलब्ध …

अधिक वाचा

१० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : युपीए सरकारमध्ये शौचालये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती. माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. १० टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता …

अधिक वाचा

अखिलेश-मायावतींची संधीसाधू आघाडी – नितीन गडकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. नरेंद्र मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत. पंतप्रधान, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्यासाठी ही संधीसाधू आघाडी आकाराला येत आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि …

अधिक वाचा

उत्तर प्रदेशात अखेर सपा – बसपा एकत्र; भाजपाला दिला इशारा

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. आज लखनऊमध्ये  सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती …

अधिक वाचा

शिवसेनेला आत्ताच कशी राम मंदिराची आठवण झाली?-अजित पवार

खेड-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परिवर्तन निर्धार यात्रा काढण्यात आली आहे. काल रायगडमधून त्याला सुरुवात झाली. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. निवडणुका तोंडावर आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. साडेचार वर्ष काय करत होते असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. खेड …

अधिक वाचा

२०१९ ची निवडणूक भाजपने जिंकली तर देशाचे भले होईल-अमित शहा

नवी दिल्ली-दिल्लीत आजपासून भाजपचे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. यावेळी बोलतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, नेतृत्व असलेला एकही चेहरा कॉंग्रेसकडे नाही असे म्हणत अमित शहा यांनी २०१९ ची निवडणूक ही एक लढाई आहे. ती भाजपाने जिंकली तरच देशाचे भले होईल असे …

अधिक वाचा

आलोक वर्मा यांचा नोकरीचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालक पदावरून दूर केल्यानंतर आलोक वर्मा यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. Former CBI Chief Alok Verma in a letter to Secy Dept of Personnel and Training:It may be noted that the undersigned would have already superannuated as on July 31, 2017 …

अधिक वाचा
error: Content is protected !!