Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

अठरा वर्षांनी फेसबुकवर प्रियकराची भेट; गुंगीचे औषध देवून केला बलात्कार

पिंपरी चिंचवड : लग्नापुर्वी असलेले प्रेमसंबंध तब्बल अठरा वर्षानंतर प्रियकर-प्रियेसीचे सुत फेसबुक जूळून आले. त्यानंतर गुंगीचे औषध देवून प्रियसीचा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॅार्ड करत सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्या महिलेला ब्लॅकमेल करत एक लाख रुपयाची मागणी केली. ही घटना चिंचवड येथे …

अधिक वाचा

शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड

माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांची माहिती 461 अवैध नळजोडांवर हातोडा पिंपरी चिंचवड : महापालिकेने राबविलेल्या अवैध नळजोड सर्वेक्षणात शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड आढळून आले आहे. त्यापैकी केवळ तीन हजार 391 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. तर, 461 अवैध नळजोड तोडले असून कनेक्शन …

अधिक वाचा

३३ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक

आरोपींकडून जप्त करण्यात आला आठ लाख रुपयांचा ऐवज  जेल तोडून पळालेला आरोपीही ताब्यात; चाकण पोलिसांची कामगिरी चाकण : खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेलेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली. विशाल …

अधिक वाचा

मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर इतर भाषाही शिकल्या पाहिजेत

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ.बी.एन.पुरंदरे कला, गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने केले आयोजन भाषा पंधरवड्याचे उद्घाटनप्रसंगी कवी उद्घव कानडे यांचे मार्गदर्शन लोणावळा : मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर इतर भाषाही शिकल्या पाहिजेत. जेवढ्या अधिक भाषा आत्मसात करू तेवढे आपण श्रीमंत होणार आहोत. या भाषा शिकल्याने इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणता …

अधिक वाचा

ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

तळेगाव दाभाडे : नो एंट्री तोडून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली. संजय भीमराव पवार (वय 29, रा. वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत संजय त्याच्या दुचाकीवरून (एम एच 23 …

अधिक वाचा

पिंपरी चिंचवड विकास आघाडीची स्थापना

पिंपरी – चिंचवड : शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वावलंबी जीवनाची शाश्‍वती व स्वाभिमान देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. आज भोसरी एमआयडीसी येथे भोर रबर प्रोडक्स येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व पिंपरी-चिंचवड आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून अभय सोपानराव भोर यांची एकमताने …

अधिक वाचा

संघटना बांधणीसाठी कॉंग्रेसने घेतली कडक भूमिका

पुणे : पक्षाची बांधणी करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे धोरण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखले असून वरिष्ठ नेत्यांनी याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढविला आहे. काँग्रेस पक्षात गेल्या काही वर्षात नेत्यांची मनमानी , गटबाजी आणि बेशिस्त बोकाळली. त्यातून पक्ष संघटना विस्कळीत झाली होती. शिस्तबद्ध भाजपसमोर काँग्रेस या कारणाने पराभूत होत गेली. …

अधिक वाचा

रेखा भोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव !

पिंपरी-चिंचवड-स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संस्कार प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ जणांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात रेखा भोळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. संस्कार जत्रा २०१९चा समारोप ज्ञानदिप मंडळ बिजलीनगर येथे प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले, माजी महापौर अपर्णा डोके, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक …

अधिक वाचा

भाजप-सेनेच्या युतीची चर्चा सुरु 

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना विश्‍वास पिंपरी :  सेना-भाजपच्या युतीबाबत मला तिळमात्र शंका नाही. भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पक्ष युती करुन एकत्रित निवडणुका लढवतील, याविषशी अनेक लोकांच्या मनात शंका आहे. राज्यात भाजप-सेना एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करीत असली, तरी त्यांची पाच वर्षांची भांडणे शेवटी मिटतील. त्यामुळे भाजप-सेनेला रिपाइंच्या पाठिंब्यावर …

अधिक वाचा

शास्तीकर माफीची विरोधकांकडून ‘काऊंट डाऊन’ फलकबाजी

‘गाजररूपी’ आश्‍वासनांच्या निषेधार्थ सर्व विरोधक एकवटले पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर 15 दिवसांत माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चिंचवड येथील जाहिर कार्यक्रमात केली. गेल्या तीन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी असे खोटे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या या ‘गाजररूपी’ आश्‍वासनांच्या निषेधार्थ सर्व विरोधक एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, …

अधिक वाचा
error: Content is protected !!