Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

सहकारी बँकांची चिंता वाढली!

पुणे: जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संमती दर्शविल्याचे सांगण्यात येत असले, तरी रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांना अद्याप याबाबत कोणतीच सूचना दिली नसल्याने सहकारी बँकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत काही सूचना मिळण्याची आशा सहकारी बँकांना वाटते …

अधिक वाचा

सहकारी बँकांची चिंता वाढली!

पुणे : जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संमती दर्शविल्याचे सांगण्यात येत असले, तरी रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांना अद्याप याबाबत कोणतीच सूचना दिली नसल्याने सहकारी बँकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत काही सूचना मिळण्याची आशा सहकारी …

अधिक वाचा

38 हजार मालमत्ताधारकांच्या खिशाला भुर्दंड बसणारच!

पिंपरी-चिंचवड। सर्व सामान्यांच्या अवैध बांधकामांना शास्तीकरातून सूट देण्याचा शासनाचा आदेश अखेर महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. राज्य शासनाच्या या अध्यादेशानुसार केवळ 600 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकरातून माफी देण्यात आली आहे. 601 ते 1000 चौरस फुटांपर्यंत निवासी बांधकाम करणार्‍यांना मालमत्ताकराच्या 50 टक्के, तर 1001 चौरस फुटांवरील निवासी बांधकामधारकांकडून प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या दुप्पट दरानेच …

अधिक वाचा

पर्रीकरांवर पिंपरी-चिंचवडकर नाराज

पिंपरी-चिंचवड । मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे पिंपरी-चिंचवडचे नागरिक नाराज झाले आहेत. मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री असतानाच्या काळातच पिंपरी चिंचवडमध्ये बोपखेल गावाच्या रस्त्याचा मुद्दा गाजला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि बोपखेलवासीयांनी या रस्त्याचा पाठपुरावा करत थेट संरक्षण मंत्रालय गाठले होते. त्यानंतर मनोहर पर्रीकरांनी यासंदर्भात अनेक बैठकही घेतल्या. त्यामुळे …

अधिक वाचा

शिवरायांचे विचार आत्मसात करा

चाकण । नुसत्या जयंत्या, उत्सव साजरे करण्यापेक्षा शिवरायांचे विचार रोजच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांनी येथे व्यक्त केले. छत्रपती ग्रुप व कुशलभाऊ जाधव युवा मंचच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून नाणेकरवाडी (ता.खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात मार्गदर्शन …

अधिक वाचा

राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाच देश पुढे नेते

तळेगाव दाभाडे । राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगांव स्टेशन येथे रविवारी केले. श्री गणेश प्रतिष्ठान तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘2022 चा भारत’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना भंडारी बोलत होते. आमदार …

अधिक वाचा

‘बजेट‘मधून पिंपरी-चिंचवडला ठेंगा!

पिंपरी-चिंचवड : गत शनिवारी राज्याच्या विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पातून पिंपरी-चिंचवडच्या वाट्याला ठोस असे काहीही आले नाही. उलटपक्षी महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्‍वासनेही हवेत विरली आहेत. पुणे जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंग रोड, पीएमआरडीएसाठीच्या फंडाची तरतूद, स्मार्ट सिटीसाठी विशेष निधीची तरतूद आणि इतर प्रकल्पांसाठी आर्थिक तरतुदी …

अधिक वाचा

‘मारवाडी’ घोड्यांच्या गतवैभवासाठी प्रयत्न!

शिरगाव । इंडिजिनीअस हॉर्स ओनर्स असोसिएशनयांच्या वतीने सोमाटणे येथे जोपिलोपी स्टुड फार्म येथे मारवाडी जातीच्या घोड्यांचे भव्य असे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन 17 ते 19 मार्च दरम्यान चालले यात 100 पेक्षा जास्त मारवाडी घोड्यांचा मालकांनी आपल्या घोड्याचा सहभाग नोंदवला होता. प्रदर्शनाचे उद्घाटन सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचे संस्थापक सदस्य …

अधिक वाचा

तळेगावला मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम

तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती करण्यास सुरुवात करून पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई आरंभल्याने मालमत्ता थकबाकीदाराचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकी त्वरित भरावी असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या …

अधिक वाचा

‘चिऊ’ताईंसाठी अनाम प्रेमचा उपक्रम

तळेगाव दाभाडे । जिच्या चिवचिवाटाने प्रत्येकाचीच सकाळ रम्य व्हायची अशी सगळ्यांची लाडकी चिऊताईची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. मात्र याच चित्रताईला आपल्या घरट्याकडे परत बोलवण्यासाठी अनाम प्रेम या परिवाराने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने चिऊताईसाठी घरटी ठेवत हा दिन साजरा केला आहे. हा कार्यक्रम मुंबई-पुणे जुन्या …

अधिक वाचा
error: Content is protected !!