Thursday , January 17 2019
Breaking News

पुणे

पुणे मनपाचा आज अर्थसंकल्प !

पुणे-महानगरपालिकेचे आज २०१९-२०२० या वर्षासाठीचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आयुक्त सौरभ राव अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मिळकतकर व पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. Share on: WhatsApp

अधिक वाचा

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची केवळ घोषणाच?

अंदाजपत्रकात दहा कोटींची तरतूद; निधी केला वर्ग, ससूनच्या धर्तीवर रुग्णालयही पुणे : अंदाजपत्रकात तरतूद करूनही महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू करण्याला मुहूर्त मिळेना. चालू आर्थिक वर्षातही स्थायी समिती अध्यक्षांनी अंदाजपत्रकात यासाठी तरतूद केली. मात्र, तो निधी वर्गीकरण करण्यात आला आहे. ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ या नावाने महापालिकेतर्फे वैद्यकीय …

अधिक वाचा

23 गावांवर ‘सिटी सर्व्हे’चे शिक्कामोर्तबच नाही

20 वर्षांपूर्वी 23 गावांचा विकास आराखडा मंजूर; मात्र भूमापन रखडले, या वर्षात काम सुरू होण्याची शक्यता पुणे : पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997मध्ये तयार करून तो मंजूरही झाला, परंतु अजूनही या गावांना ‘सिटी सर्व्हे’ अर्थात नगर भूमापन क्रमांक मिळाला नाही. याचे कारण म्हणजे …

अधिक वाचा

टेम्पोवर कार आदळून एकाच कुटुंबातील सहाजण जखमी

विरुद्ध दिशेने जाणार्‍या गाडीची दुभाजक तोडून धडक  तळेगाव दाभाडे : समोरून येणार्‍या टेम्पोला विरुद्ध दिशेने जाणार्‍या मारूती अल्टो कारने रस्ता दुभाजक तोडून धडक दिली. या अपघातात मोटारीतील एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. 15) सकाळी सव्वासहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील …

अधिक वाचा

आंदर मावळातील ऐतिहासिक कांब्रे लेणी प्रकाशात

गडकल्याण प्रतिष्ठानसह गावकर्‍यांचा उपक्रम तळेगाव दाभाडे : आंदर मावळातील कांब्रे गावाजवळ असलेली ऐतिहासिक लेणी गडकल्याण प्रतिष्ठान आणि गावकर्‍यांच्या मदतीने प्रकाशझोतात आणण्यात आली. आंदर मावळ प्रांतातील कांब्रे  गावाजवळ असलेल्या डोंगराच्या कातळात ही लेणी आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लेणीची स्वच्छता मोहीम राबवून लेणीकडे जाण्याचा दिशादर्शक फलक लावला. या मोहिमेत गडकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष …

अधिक वाचा

शास्तीकर वगळून मिळकत कर भरू द्यावा

नगरसेवकांनी केली आयुक्तांकडे मागणी तळवडे : तळवडे भागातील असलेल्या रेड झोन परिसरातील नागरिकांना शास्तीकर वगळून मिळकत कर भरू द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रभाग क्रं. 12 चे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

अधिक वाचा

महापालिकेच्या मिळकतींवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा

महापालिका अधिकार्‍यांना दिल्या सूचना  पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व मिळकतींवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, भाजी मंडई, भोसरी कुस्ती केंद्र यांना भेटी देतेवेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. नगरसेविका अनुराधा गोफणे, प्रियांका …

अधिक वाचा

महापालिकेची स्पर्धा परिक्षा केंद्रे अद्ययावत करा

महापौर जाधव यांच्या अधिकार्‍यांना सूचना पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्पर्धा परिक्षा केंद्र अद्ययावत करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. तसेच स्पर्धा परिक्षा केंद्राबाबत लवकरच आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घेऊन शहरातील सर्व स्पर्धा परिक्षा केंद्र अद्ययावत करण्यात येथील, असेही महापौर जाधप यांनी सांगितले. महापौर जाधव यांनी महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालया …

अधिक वाचा

‘ई-लर्निंग’चे 85 लाख वळविणार विद्यार्थ्यांच्या स्वेटर, गणवेशासाठी 

महापालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी स्वेटर, खेळ, गणवेश खरेदी करणार  1 कोटी 27 लाखांचे बिल बाकी पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बालवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वेटर, खेळ गणवेश खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, या खरेदीसाठी रक्कम कमी पडत असल्याने ई-लर्निंग या लेखाशिर्षावरील 85 लाख रूपये गणवेश, स्वेटर खरेदीसाठी …

अधिक वाचा

झोपडीधारकांना 445 चौरस फुटाची सदनिका द्यावी

कष्टकरी पंचायतीची मागणी पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रति 445  चौरस फुट क्षेत्राची सदनिका देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, सरचिटणीस धर्मराज जगताप, कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शहरात एकूण …

अधिक वाचा
error: Content is protected !!