Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

दोन गटातील हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

पिंपरी :  दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-यांना भांडण करत असलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांनी मारहाण केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यासमोर घडली. पोलीस नाईक व्ही एस कुदळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार साजन सुभाष …

अधिक वाचा

 उद्योजक होऊ इच्छिणार्यांनी विचार, विश्‍वास व साध्य ही त्रिसुत्रीच जपावी : नीरज राठोड

हिंजवडीत उद्योजक परिषदेला सुरुवात पिंपरी : यशस्वी उद्योजक होण्यासाठी फक्त कौशल्य असून चालत नाही, तर जिद्द, इच्छाशक्तीही असावी लागते. त्याचबरोबर आपले लक्ष्य निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी स्वत:चे प्रशिक्षक स्वत:च व्हा. विचार, विश्‍वास आणि साध्य ही त्रिसुत्री उद्योगामध्ये येणार्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ लेखक आणि उद्योजक नीरज राठोड …

अधिक वाचा

परस्पर गृहकर्ज काढून निगडीच्या तरुणाची 20 लाखांची फसवणूक

चिखलीतील बापलेकाविरोधात गुन्हा दाखल पिंपरी-चिंचवड : गृहकर्जासाठी लागणारे कागदपत्रे बनावट तयार केली. त्याआधारे एका राष्ट्रीय बँकेतून 20 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज काढले. ज्याच्या नावावर कर्ज काढले त्याच्या परस्पर सर्व रकमेचा अपहार केला. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात बाप आणि मुलगा या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधन अशोक …

अधिक वाचा

आलिशान मोटारीची काच जाब विचारण्यावरून मारामारी 

पिंपळे गुरवमधील घटना : परस्परविरोधी गुन्हा दाखल पिंपरी-चिंचवड : स्कॉर्पिओ गाडीची काच फोडली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन टोळक्यांमध्ये भांडण झाले. एकमेकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली. यामध्ये काहीजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश नगर, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात …

अधिक वाचा

महापालिकेतील सत्ताधार्‍यांविरोधात प्रखरतेने आक्रमक आवाज उठवा !

अजितदादांनी दिले नगरसेवकांना डोस पालिकेतील चुकीच्या कामाविरोधात आवाज उठविण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड : महापालिकेत होत असलेल्या चुकीच्या कामांना प्रखर विरोध करा. त्याच्या विरोधात आक्रमकपणे आवाज उठवा. महापालिकेत सर्रासपणे जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात असून त्याला प्रखर विरोध करा. जनतेपर्यंत चुकीची कामे पोहचवा अशा सूचना देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील …

अधिक वाचा

मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात भाषण करण्यास भाजपने सेना आमदार चाबुकस्वारांना रोखले

राज्यातील पक्षीय भांडणाचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटले यामध्ये हात महापालिका पदाधिकार्‍यांना की पक्षाकडून मिळाला आदेश? पिंपरी-चिंचवड : राज्यात सत्तेत वाटेकरी असूनही शिवसेनेकडून होणार्‍या हेटाळणीचा बदला घेण्यास भारतीय जनता पक्षाने सुरूवात केली आहे. याची सुरूवात बुधवारपासून झाली असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड दौर्‍यात दिसले. शहरातील विविध विकास कामांच्या …

अधिक वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात; एक ठार

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या साखरेच्या ट्रकची समोरुन येणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मोहम्मद सुलतान मृत क्लिनरचे नाव आहे तर मोहम्मद मुज्जफिर असे चालकाचे नाव आहे. …

अधिक वाचा

पाणी कपात, हेल्मेट सक्तीबाबत भाजपचे एक पाऊल मागे !

पुणे : लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार एकेक पाऊल पुढे टाकत असतानाच पुण्यात मात्र पाणी कपात, हेल्मेटसक्ती अशा कारणाने जनमत पक्षाच्या विरोधात जात होते. पुण्यातील बदलत्या वातावरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पुणेकरांना दिलासा दिला. भाजपची कोंडी सोडविली. नववर्ष प्रारंभापासून पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी …

अधिक वाचा

शिक्षक भरती मुलाखतीचे व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक -विनोद तावडे

पुणे : राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाने ‘पवित्र पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलमार्फत खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यापैकी एकाची निवड संस्थाचालकांना करता येणार आहे. शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी या संपूर्ण मुलाखतींचे व्हिडीओ …

अधिक वाचा

पिंपळे गुरव परिसरात भरदुपारी घरफोडी !

पिंपरी-चिंचवड-पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा दोन अज्ञात चोरांनी घरफोडी करून ८० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. घोटकर कुटुंबियांच्या घरी ही चोरी झाली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत. पिंपळे गुरवच्या सृष्टी चौक येथील आशादीप रेसिडेन्सी येथे गजानन सखाराम घोटकर हे राहतात. आज दुपारी त्यांची पत्नी धुंदाबाई …

अधिक वाचा
error: Content is protected !!