Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

आंबेगाव परिसरात बिबट्याला केले ‘जेरबंद’

पुणे : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली होती. आंबेगावच्या कळंब परिसरात पुन्हा एका बिबट्याला पकडण्यात ‘बिबट्या निवारण केंद्रा’ला यश आले आहे. बुधवारी देखील एका बिबट्याला पकडण्यात आले होते. हे दोन्ही बिबटे परिसरात वावरणाऱ्या मादीचे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. याच परिसरातून दोन बिबटे जेरबंद केल्याने …

अधिक वाचा

थिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती शिक्रापूर : कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधार्‍यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बैठक ठरल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. थिटेवाडी धरणात कळमोडी व डिंभ्याचे पाणी येत नाही तोपर्यंत विधानसभा-लोकसभा निवडणुकीवर ग्रामसभा …

अधिक वाचा

…तर अंगणवाडीसेविकांचे पगार वाढविणार

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले पगारवाढीचे समर्थन बारामती : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी अजित पवार यांना सांगेन, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारवाढीचे जोरदार समर्थन केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने आयोजित …

अधिक वाचा

चार वर्षाच्या मुलावरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

प्रवीण माने यांनी उचलली खर्चाची जबाबदारी; आठ दिवसातच झाली शस्त्रक्रिया इंदापूर : इंदापुरात हालाखीचे जीवन जगत असलेल्या कुटुंबातील चार वर्षांच्या मुलाच्या हृदयला छिद्र होते. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाखांचा खर्च येणार होता. हालाखीच्या परीस्थितीमुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबतची माहिती पुणे जिल्हापरिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने …

अधिक वाचा

दुष्काळ निवारण मदत केंद्र सुरू

प्रकाश धारिवाल यांचा समाजिक उपक्रम शिरूर : पाऊस कमी झाल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जनावरे शिरूर येथील पांजरापोळमध्ये सोडवावी. त्यांना चारा पुरविण्याचे काम करणार असून पावसाळ्यानंतर चार्‍याचा प्रश्‍न मिटल्यानंतर आपापली जनवारे घेऊन जाण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश …

अधिक वाचा

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या

युरिया वगळता कॉम्पलेक्स खतांमध्ये 300 ते 400 रुपयांपर्यंत वाढ पुणे : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मोदी सरकारने अनुदानित खतांच्या किंमतीत मोठी वाढ करून ऐन दुष्काळात शेतकर्‍यांना मोठा झटका दिला आहे. सततची नापीकी, कांद्याचे पडलेले बाजारभाव, उसाला एफआरपी नाही, रखडलेली कर्जमाफी यामध्ये बळीराजा पुरता भरडला जात असतानाच खतांच्या गतवर्षीच्या तुलनेत युरिया वगळता …

अधिक वाचा

प्राथमिक आरोग्य केंद्र होणार सुसज्ज

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी 4 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर पुणे : जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागामार्फत इंदापूर तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी 73 लाख 1 हजार रुपये, 7 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी 60 लाख 91 हजार, एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 2 कोटी 3 लाख …

अधिक वाचा

निवडणूक वर्षातील करवाढ

पुणे : महापालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे . अशात उत्पन्नवाढीचे मार्ग खुंटलेले आहेत आणि त्यातून आयुक्तांनी १२ टक्के करवाढीचा प्रस्ताव दिला आहे. निवडणूक वर्षातील करवाढीचा प्रस्ताव स्वीकारायचा की फेटाळयचा असे प्रश्नचिन्ह सत्ताधारी भाजपसमोर उभे राहिले आहे. महापालिकेचा सुमारे सहा हजार कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला आहे. गतवर्षीपेक्षा २०० कोटींनी वाढ …

अधिक वाचा

शहरात रस्ते खोदाईचा महापालिकेने लावला पुन्हा सपाटा

सिमेंटचे रस्ते आणि पाण्याच्या लाइनसाठी रस्ते खोदाई; नागरिकांना मनस्ताप, व्यवसायावरही होतो परिणाम पुणे : महापालिका प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे सिमेंटचे रस्ते आणि पाण्याच्या लाइनसाठी रस्ते खोदाईला सुरुवात झाली आहे. असे असले, तरी या कामासाठी लागणार्‍या वेळेमुळे दुकानदार आणि नागरिकांच्या जीव मेटाकुटीला आला आहे. ड्रेनेजलाइन टाकणे आणि अन्य कामांसाठी केली जाणार्‍या खोदाईमुळे रस्ते …

अधिक वाचा

मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वे आज दुपारी १२ ते २ बंद !

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज शुक्रवारी देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक शेडुंग फाटा येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर …

अधिक वाचा
error: Content is protected !!