Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

पाणी प्रश्‍न झुलवत ठेवण्यातच राजकारण्यांना रस – प्रा. परांजपे

13व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त वार्तालाप पुणे : खरेतर पाण्याची उपलब्धता या समस्येबरोबर त्या समस्येला प्राप्त झालेले राजकीय महत्त्व ही अधिक गंभीर समस्या आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ही समस्या सुटत नाही. कारण हा मुद्दा राजकीय झाल्यामुळे तो खेळवत आणि झुलवत ठेवण्यातच राजकारण्यांना स्वारस्य आहे, अशी परखड टिका यंदाच्या वसुंधरा …

अधिक वाचा

फुले दांपत्यास भारतरत्न देण्यासाठी कटिबद्ध

राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन पुणे : ज्यांच्या आदर्शाने महाराष्ट्रात समाज क्रांती घडली व नवसमाज समाज उभा राहिला त्यातून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला, महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दार ज्यांच्यामुळे आज खुले झाले आहे, असे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न …

अधिक वाचा

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे छेडछाड होत असल्यास त्वरित पोलिसांत तक्रार द्या

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांचे आवाहन गंगातारा सोशल फाउंडेशनतर्फे महिलांचा सन्मान हडपसर : व्हाट्सअ‍ॅप,फेसबुकद्वारे महिलांची छेडछाड होत असेल तर त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता, ताबोडतोब पोलिसांमध्ये तक्रार द्यावी. पोलीस सायबर ब्रँचद्वारे याची तपासणी करून संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. यासाठी महिलांनी सतर्क राहून …

अधिक वाचा

महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत डॉ.सारिका प्रथम

खान्देश अहिराणी क्रिडा मंचातर्फे केले आयोजन चिंचवड : खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला-क्रिडा मंचाच्यावतीने मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार व प्रसारार्थ, मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित ‘महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी-2018’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची राज्यस्तरीय महाअंतिम प्रतियोगिता सोहळा प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, …

अधिक वाचा

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल नाही

किशोर तरकासे यांनी दिली माहिती आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ अमधील रिक्त जागेसाठी 27 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. 2 ते 9 जानेवारी या कालावधीत उमेदवारी भरण्याचा व स्वीकारण्याची मुदत आहे. दरम्यान निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती, कार्यालयीन अधीक्षक किशोर …

अधिक वाचा

भक्ती-शक्ती चौकात ध्वनी-प्रकाश योजना करणार

दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली पाहणी  निगडी : पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकाचे पर्यटन मानांकन वाढविण्यासाठी प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची माहिती, शहराचा संपूर्ण इतिहासाची माहिती दिली जाणार आहे. याचे काम दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून करुन घेण्याचे नियोजित …

अधिक वाचा

ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचे झाले प्रात्यक्षिक 

आता मतदान केल्याची मिळणार पावती  पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट) मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या ‘व्हीव्हीपीएट’ मशिनचे गुरुवारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यासमोर प्रात्यक्षिक करण्यात …

अधिक वाचा

स्वार्थासाठी अनुयायांनी राष्ट्रपुरुषांना जाती-धर्मात गोवले – डॉ. श्रीपाल सबनीस

विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आणि व्याख्यानमालेचे भोसरी येथे उद्घाटन  भोसरी : संत महात्म्ये किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटी लादून दिल्या. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसा-माणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले आहे, असे प्रतिपादन 89 व्या …

अधिक वाचा

पेपरलेस स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात  

मोहिमेत सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन पिंपरी चिंचवड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज झाली आहे. केंद्र शासनामार्फत शुक्रवारपासून सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. 4 ते 31 जानेवारी दरम्यान केंद्राचे पथक अचानक शहरात येऊन पाहणी करणार आहेत. यंदाचे सर्वेक्षण हे पेपरलेस होणार असून …

अधिक वाचा

इंग्लंडच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकाचा सायकल प्रवास यशस्वी

वेदांगी कुलकर्णीचा सायकलवरून साडेपाच महिन्यात 13 देशांचा प्रवास  जगभ्रमंती करणार्‍या वेदांगीचा ज्ञानप्रबोधिनी निगडीतर्फे विशेष सत्कार पिंपरी चिंचवड : सायकलवरून 13 देशांची सहल करणार्‍या वेदांगी कुलकर्णीचा ज्ञानप्रबोधिनी निगडीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तिने केलेली भ्रमंती शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारतातील युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे. वेदांगी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीची माजी विद्यार्थिनी …

अधिक वाचा
error: Content is protected !!