Sunday , January 20 2019
Breaking News

पुणे

पैशासाठी पुण्यात १५ वर्षाच्या मुलाची हत्या

पुणे-पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात १५ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. निखिल असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे. विनय राजपूत असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी विनय राजपूतला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत. Share …

अधिक वाचा

पुण्याच्या पाण्याचा खेळखंडोबा संतापजनक

सत्ताधारी भाजप बेजबाबदार माजी आमदार मोहन जोशी पुणे : गेले काही महिने पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत करून सत्ताधारी भाजपने पुणेकरांना मनःस्ताप दिला आहे. हा प्रकार निषेधार्ह असून भाजपच्या पुण्यातील आठही आमदारांनी राजीनामे देण्याचीच वेळ आली आहे, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे. पाण्याच्या कारणासाठी …

अधिक वाचा

महानगरपालिकाचे अंदाजपत्रक सादर ; पुणेकरांवर करवाढीचा बोजा

पुणे : महानगरपालिकाचे आयुक्त सौरभ राव यांनी यांनी आज दि. १७ गुरूवार रोजी सन २०१९-२० या अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये तब्बल ६८८ कोटींची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे …

अधिक वाचा

अक्कलपाडा धरणाच्या पात्रासह गंगापूर परीसरात सात लाखांचे ऑईल पकडले

वनविभागाची सतर्कता ; ट्रक चालकासह क्लीनरला अटक ; 21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त , भाजपा पंचायत समिती सदस्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा साक्री- अक्कलपाडा धरणाच्या पात्रासह तालुक्यातील गंगापूर परीसरातील हॉटेल राजकमलसह एका ट्रकमधून तब्बल सात लाखांच्या ऑईलसह एकूण 21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल साक्री पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. …

अधिक वाचा

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे

बहुजन समाज पार्टीचे युवा नेते प्रशांत डोळस यांचे आवाहन येरवडा : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे युवा नेते प्रशांत डोळस यांनी केले. जन कल्याणकारी दिन व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त विश्रांतवाडी येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात …

अधिक वाचा

बेघरांना मिळणार हक्काचे घर

जिल्ह्यातील 1 हजार 868 घरकुलांच्या उद्दिष्टांना मंजुरी पुणे : रमाई आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत मातंग समाजासह अनुसूचीत जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी 2018-19 या वर्षासाठी 99 हजार 376 घरकुलांच्या उद्दिष्टांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1 हजार 868 उद्दिष्टांना मंजुरी देण्यात …

अधिक वाचा

उजनी धरणातून भीमा नदीत सोडले पाणी

8100 क्युसेक्सने विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा इंदापूर : संक्रांतीच्या मुहुर्तावर उजनी धरणातून भीमानदीला मंगळवारपासून 8100 क्युसेक्सने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूर व सोलापूर शहरासाठी व नदीकाठच्या गावांसाठी पाणी सोडल्याचे उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून …

अधिक वाचा

निधीअभावी पुरंदर विमानतळाचे भूसंपादन रखडले

मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती समृद्धी महामार्गानुसार भूसंपादन करण्याच्या हालचाली पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणारे भूसंपादन मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती समृद्धी महामार्गानुसार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विमानतळाबाबत स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य आणि जिल्हा प्रशासनाचा समृद्धी महामार्गानुसार भूसंपादन करण्याबाबत विचार आहे. विमानतळासाठी दोन हजार 367 हेक्टर जमीन …

अधिक वाचा

तळजाई वृक्षतोडप्रकरणी पालिका आयुक्तांना नोटीस

पुणे : तळजाई टेकडीवर महापालिकेकडून उभारल्या जात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्प व वाहनतळाला विरोध वाढत असून, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जानगवळी यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांना नोटिस बजावली आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार असून हे काम न थांबवल्यास न्यायालयात आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल, असा …

अधिक वाचा

पानशेत पूरग्रस्तांच्या निर्णयांची अंमलबजावणी त्वरित व्हावी

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश पुणे : पानशेत पूरग्रस्तांसाठीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले. पानशेत गाळेधारक पूरग्रस्तांबाबत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांच्या मुंबईतील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, आ. मेधा कुलकर्णी, आ. माधुरी मिसाळ, पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश …

अधिक वाचा
error: Content is protected !!