Thursday , January 17 2019
Breaking News

रोहित शर्माने लेकीचे केले नामकरण; हे ठेवले नाव !

मुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिकाला ३० डिसेंबरला कन्यारत्न झाले. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने मुलीच्या जन्मावेळी उपस्थित नव्हता, मात्र आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने थेट मुंबई गाठली. रोहित आपल्या कन्येचे नामकरण केले आहे. ‘समायरा’ असे मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे.

About प्रदीप चव्हाण

हे देखील वाचा

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये सात ठिकाणी एनआयएची छापेमारी !

लखनौ-पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील सात ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली आहे. एनआयएच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!