Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

माझे अर्धवट वक्तव्य दाखविले-शाहिद आफ्रिदी

लाहोर- काश्मिरच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी चांगलाच चर्चेत आला होता. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीचा माध्यमांशी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये बोलताना आफ्रिदीने, पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही, पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाही, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये असे वक्तव्य …

अधिक वाचा

खेळाडूंनी राजकीय विधानं टाळायला हवी – जावेद मियादाँद

कराची : पाकिस्ताचा क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केल्यानंर पाकिस्तान टीमचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी त्याला समज दिली आहे. खेळाडूंनी राजकीय विधान तसंच टीका टाळायला हवी असं मत मियादाँद यांनी कराचीत एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी काश्मीर सांभाळणं पाकिस्तानाला पेलवणारं नाही असं विधान …

अधिक वाचा

सचिन तेंडुलकरने दिले क्रिकेटचे धडे

‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अ‍ॅकॅडमी’ची स्थापना पुणे : देशातील गुणवंत खेळाडूंना क्रिकेटसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अ‍ॅकॅडमीची स्थापना करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्थापन केलेल्या या अकॅडमी अंतर्गत गुरुवारी बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अकॅडमीमध्ये शिकणार्‍या खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आणि …

अधिक वाचा

उपांत्यपूर्व फेरी गाठणं हे संघासमोरचं पहिलं उद्दिष्ट – मनप्रीत सिंह

नवी दिल्ली : ओडीशातील भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून हॉकी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठणं हे संघासमोरचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे. असं संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहने म्हटलं आहे. या स्पर्धेत १६ सर्वोत्तम संघ भिडणार असून भारताचा समावेश …

अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय खेळाडू परविंदर चौधरीची आत्महत्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय खेळाडू परविंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी घडला. गोंडा येथील कॅमथल थाना येथील परविंदर हा जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील अॅथलीट अकादमीत राहत होता. सोमवारी सकाळी वडिलांशी त्याचे फोनवर भांडण सुरू झाले होते. त्यानंतर त्याची बहीण येथे आली होती …

अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूच टॉपवर !

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटपटूंचीच चलती पाहायला मिळते. भारताच्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीच्या क्रमावारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे. कोहलीने दुबईमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत विश्रांती …

अधिक वाचा

चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो; बीसीसीआयने कोहलीला फटकारले

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा तो वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना खूप नाराज करणारे आहे. चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले. भारतीय क्रिकेय …

अधिक वाचा

आता योगींनी बदलले स्टेडीयमचे नाव; या स्टेडियमला दिले अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव

लखनौ-सत्तेत आल्यापासून शहरांची नावे बदलणाऱ्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आता स्टेडियमचे नाव बदलले आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या ‘इकाना’ स्टेडियमवर होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच या स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. सामना सुरू होण्याच्या एका रात्री आधीच योगी सरकारने …

अधिक वाचा

विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार द्या; एआयजीएफची मोदींकडे पत्राद्वारे मागणी

नवी दिल्ली- भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खूपच फॉममध्ये आहे. नवनवीन रेकोर्ड तो नावे करीत आहे. दरम्यान देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्कार विराट कोहलीला देण्यात यावा अशी मागणी होत आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. भारतीय संघासाठी विराट कोहली चांगली …

अधिक वाचा

११ नोव्हेंबरला होणार भारत-पाकमध्ये ‘काटे की टक्कर’

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि तेवढाच उत्सुकतेचा देखील असतो. दोन्ही देशाची प्रतिष्ठा यावर अवलंबून असते. भारत-पाक यांच्यातील सामन्याचा आनंद पुन्हा चाहत्यांना लुटता येणार आहे. 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा वेस्ट इंडिज …

अधिक वाचा
error: Content is protected !!