Thursday , January 17 2019
Breaking News

क्रीडा

पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर बंदी घाला;माजी महिला क्रिकेटपटूची मागणी

मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हार्दिक पांड्याने केलेल्या विधानानंतर त्याच्यावर बरीच टीका होत आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य पांड्याने या कार्यक्रमात केले होते. यानंतर त्याने काल जाहीर माफी मागितली. या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीलाही पांड्याने उत्तर देत माफी मागितली. मात्र, …

अधिक वाचा

नेटीझन्सच्या टीकेनंतर अखेर हार्दिक पांड्याने मागितली माफी !

मुंबई : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर भारतीय क्रिकेट संघातील हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुलने हजेरी लावली. यावेळी हार्दिक पांड्याने वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान आपल्या वक्तव्यावरून पांड्याने माफी मागितली आहे. View this post on Instagram A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on Jan 8, 2019 …

अधिक वाचा

भारतीय संघाच्या कामगिरीवर बीसीसीआय ‘जामखुश’; प्रत्येक खेळाडूंना देणार १५ लाख !

नवी दिल्ली-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ अशा फरकाने पराभव करत ७२ वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळविला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर बीसीसीआय जामखुश आहे. बीसीसीआयने खेळाडूंना मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला भरभरून रोख रक्कम देण्याची घोषणा बीसीसीआयने आज मंगळवारी केली. विजयी …

अधिक वाचा

वन-डे मालिकेत बुमराला विश्रांती !

मुंबई : भारतीय संघाने ७२ वर्षानंतर पहिल्यांदाच ला ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवले आहे. या मालिकेत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराला आगामी वनडे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मे महिन्यापासून सुरू होणारी वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यापूर्वी होणारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) यामुळे बुमरावर येणारा ताण लक्षात …

अधिक वाचा

लोकेश राहुलचे या अभिनेत्रीवर आहे प्रचंड क्रश !

नवी दिल्ली- बॉलीवूड असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रेटी असोत यांच्या खाजगी आयुष्याबाबत आज काहीही गुपित राहिलेले नाही. आपल्या मनातील गोष्टी सेलिब्रेटी खुलेआम सांगतात, अशीच अगदी मनातील गोष्ट भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुल अर्थात लोकेश राहुलने सांगितली आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रममध्ये लोकेश राहुलला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबद्दल क्रश असल्याचे …

अधिक वाचा

भारतीय संघाने घडविला इतिहास; ७२ वर्षानंतर पहिल्यादाच मालिका विजय

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या चार कसोटी मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. आज पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियात ७२ …

अधिक वाचा

रोहित शर्माने लेकीचे केले नामकरण; हे ठेवले नाव !

मुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिकाला ३० डिसेंबरला कन्यारत्न झाले. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने मुलीच्या जन्मावेळी उपस्थित नव्हता, मात्र आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने थेट मुंबई गाठली. रोहित आपल्या कन्येचे नामकरण केले आहे. ‘समायरा’ असे मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. I spent …

अधिक वाचा

कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड; ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन

सिडनी – पावसाने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलिया संघावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन दिले आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर …

अधिक वाचा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी सामना: अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चार कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. भारताने ६२२ धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाची सध्या २३६ धावांवर ६ गडी बाद अशी स्थिती आहे. मात्र आज अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबिण्यात आला आहे. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत याच्या मोठ्या धडाक्यामुळे …

अधिक वाचा

भारत वि ऑस्ट्रेलिया: भारताचा पहिला डाव घोषित !

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिला डाव ७ बाद ६२२ या धावसंख्येवर घोषित केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली. Share on: WhatsApp

अधिक वाचा
error: Content is protected !!