Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

रंगीत बॅटने आयपीएलमध्ये धमाका करणार धोनी!

नवी दिल्ली : एका कंपनीचा सदिच्छा दूत असलेल्या महेंद्रसिंह धोनीला आगामी आयपीएल स्पर्धेत रंगीत बॅट वापरण्याची शिफारस केली आहे.

अधिक वाचा

गोल्फपटू चौरसियाचे आरोप आयओएने फेटाळले

नवी दिल्ली : गोल्फपटू एस. एस. पी. चौरसियाने रिओ येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवस्थेबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि क्रीडा मंत्रालयावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

अधिक वाचा

सरत्या वर्षात चर्चेत राहिली बॅडमिंटनपटू सिंधू

नवी दिल्ली : रिओत ऐतिहासिक रजतपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सरत्या वर्षांत गोल्डन गर्ल ठरली आहे.

अधिक वाचा

सरत्या वर्षात चर्चेत राहिली बॅडमिंटनपटू सिंधू

नवी दिल्ली : रिओत ऐतिहासिक रजतपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सरत्या वर्षांत गोल्डन गर्ल ठरली आहे.

अधिक वाचा

श्रीलंकेवर मात करत भारत तिसऱ्यांदा आशिया कपचा किंग

कोलंबो : आशिया अंडर-१९ कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाने श्रीलंकेवर ३४ धावांनी विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

कोहली ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदी !

मेलबर्न : आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही मात्र कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान दिले असून त्याला संघाचे नेतृत्त्वपद देखील दिले आहे.

अधिक वाचा

3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान पुण्यात रंगणार सामने

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेला आणि दोन वेळचा ऑलिंपियन टेनिसपटू रोहन बोपण्णाला डेव्हिस करंडक संघातून वगळण्यात आले.

अधिक वाचा

84 वर्षांनी भारताने इतिहास रचला!; इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकाने विजय

चेन्नई : करुण नायरचे धडाकेबाज त्रिशतक, लोकेश राहुलचेएका धावेने हुकलेल्या द्विशतकानंतर सर रविंद्र जडेजाच्या घातकी फिरकीच्या बळावर टीम इंडियाने इतिहास रचला.

अधिक वाचा
error: Content is protected !!