Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

भारतीय संघाने घडविला इतिहास; ७२ वर्षानंतर पहिल्यादाच मालिका विजय

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या चार कसोटी मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. आज पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियात ७२ …

अधिक वाचा

रोहित शर्माने लेकीचे केले नामकरण; हे ठेवले नाव !

मुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिकाला ३० डिसेंबरला कन्यारत्न झाले. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने मुलीच्या जन्मावेळी उपस्थित नव्हता, मात्र आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने थेट मुंबई गाठली. रोहित आपल्या कन्येचे नामकरण केले आहे. ‘समायरा’ असे मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. I spent …

अधिक वाचा

कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड; ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन

सिडनी – पावसाने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलिया संघावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन दिले आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर …

अधिक वाचा

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी सामना: अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चार कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. भारताने ६२२ धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाची सध्या २३६ धावांवर ६ गडी बाद अशी स्थिती आहे. मात्र आज अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबिण्यात आला आहे. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत याच्या मोठ्या धडाक्यामुळे …

अधिक वाचा

भारत वि ऑस्ट्रेलिया: भारताचा पहिला डाव घोषित !

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिला डाव ७ बाद ६२२ या धावसंख्येवर घोषित केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली. Share on: WhatsApp

अधिक वाचा

रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त: शेअर केला फोटो !

मुंबई – भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माची पत्नी रितीका साजदेहने ३० डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र त्यावेळी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतल्यावर रोहित शर्माने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. View this post on Instagram ‪Well hello world! Let’s all have …

अधिक वाचा

पुजाराची दीडशतकी खेळी; नव्या विक्रमाला गवसणी !

सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या आणि चौथा कसोटी सामना सध्या सुरु आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या चेतेश्वर पुजाराने आज दुसऱ्या दिवशीही दमदार खेळीचे प्रदर्शन केले. पुजाराने १५० धावा पूर्ण करून स्वतःच्या नावे नवा विक्रम केला आहे. १९३ धावा त्याने …

अधिक वाचा

रमाकांत आचरे यांच्यावर साश्रू नयनाने अंत्यसंस्कार

मुंबई- भारतीय क्रिकेटमध्ये अनेकांना घडविणारे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिनने आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी सचिन भावूक झाला होता. आपल्या कडक शिस्तीसाठी …

अधिक वाचा

कोहलीकडून आणखी एक विश्वविक्रम; १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज कर्णधार विराट कोहलीने जास्त धावा केल्या नाहीत. पण तरीही कोहलीने एक नवा विश्वविक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ५९ चेंडू तीन …

अधिक वाचा

भारत वि.ऑस्ट्रेलिया: सामना सुरु होण्यापूर्वी स्व.रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली

सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील आजपासून चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या प्रशिक्षण …

अधिक वाचा
error: Content is protected !!