Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती !

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्री सामन्यांना अलविदा केले होते. त्यानंतर मात्र टी-20 सामन्यात तो विविध देशात होणाऱ्या स्पर्धेत तो खेळत होता. या आगोदरच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे जाहीर …

अधिक वाचा

कबड्डीमध्ये भारताचा निसटता पराभव

जकार्ता : आशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी …

अधिक वाचा

एशियाडमधील खेळाडूला केरळच्या पुरात अडकलेल्या आजीची चिंता

जकार्ता :केरळमधील इद्दुकी जिल्हा सध्या पाण्याखाली आहे. सबंध केरळमध्ये पुराने हाहाकार माजला आहे. याच इद्दुकी जिल्ह्यात भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशची आजी, त्याच्या मामासह राहते. पुराचा फटका बसलेल्या गावातील आपले आजी, मामा कसे असतील, याची चिंत्ता सहाजिकच साजन प्रकाशला आहे. रविवारी त्याने एशियाडच्या २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीच्या फायनलमध्ये धडक मारली. २४ …

अधिक वाचा

इंदापुरात 29 ऑगस्टला एकता दौड

हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद इंदापूर : समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे व समाजामध्ये एकोपा निर्माण होऊन सर्वधर्म समभावाचा विचार रूजावा यासाठी 29 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता इंदापूर येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आल्याची माहीती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकता दौड आयोजनाबाबत विचारविनिमय करण्याबाबतची पहिली …

अधिक वाचा

भारताला बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकावर मानावे लागले समाधान

जकार्ता – आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यात अपयश आले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने भारताला विजयी सुरूवात करून दिली, परंतु अन्य खेळाडूंनी जपानसमोर शरणागती पत्करली. जपानने 3-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करताना निदान कांस्यपदक निश्चित केले …

अधिक वाचा

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन

लंडन-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्याने पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत भारताचे सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. सध्या भारताकडे २९२ …

अधिक वाचा

अर्णव दत्ता स्पर्धेचा मानकरी

पिंपरी : इंग्लड येथे झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत येथील अर्णव दत्ता याने 9 सामन्यांमध्ये 20 गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे त्याला स्पर्धेचा मानकरी किताब बहाल करण्यात आला. पुण्यातील लिजण्ड क्रिकेट क्लबच्यावतीने या इंग्लड दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. माजी रनणी क्रिकेटपटू मानसिंग निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली …

अधिक वाचा

एअर रायफल प्रकारात दीपक कुमारला रौप्य

जकार्ता – आशियाई स्पर्धा २०१८ चा आज दुसरा दिवस असून भारतीय नेमबाज दीपक कुमार याने रोप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू आणि नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमबाज दीपकने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळवला. आता भारताची पदकांची संख्या ३ वर गेली आहे. यामध्ये एक …

अधिक वाचा

स्वातंत्र्यदिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेचे केले आयोजन

विझार्डस संघाने पटकाविले विजेतेपद चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त रस्टन कॉलनी मित्र मंडळ, चिंचवडगावच्यावतीने 11 व्या स्वातंत्र्यता चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तीस संघांनी भाग घेतला. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये विझार्डस संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला रोख पंधरा हजार रुपये व स्वातंत्र्यता चषक करंडक देण्यात आला. स्निगमय संघाने उपविजेतेपद …

अधिक वाचा

एशियाडमध्ये सुशील कुमारचा पहिल्याच दिवशी पराभव

जकार्ता-दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारला आज एशियाड खेळांच्या पहिल्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्याच सामन्यात ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारचा बहारिनच्या अॅडम बतिरोव्हने पराभव केला. सामन्यात सुरुवातीला आघाडी घेऊनही, अखेरच्या सत्रात केलेला बचावात्मक खेळ सुशीलला महागात पडला. सुशीलवर मात करणारा बतिरोव्ह अंतिम …

अधिक वाचा
error: Content is protected !!