Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

टाटा ओपन महाराष्ट्र एटीपीमुळे नवोदितांना प्रेरणा – मुख्यमंत्री फडणवीस

टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी इतक्या महत्त्वाची स्पर्धा पुण्यात होणे …

अधिक वाचा

शेवटच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

सिडनी-भारत वि ऑस्ट्रेलियात सिडनी येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताने संघात तीन बदल केले आहेत. इशांत शर्माला आराम देण्यात आला आहे. तर रोहित शर्माने चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. भारताने १३ जणांच्या संघामध्ये समावेश केला आहे. सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साजेशी असल्यामुळे भारत दोन …

अधिक वाचा

अखेरची कसोटीही आम्ही जिंकणारच – विराट

मेलबर्न : मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघात उत्साह संचारला आहे. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीनेही मालिका जिंकण्याचा आपला इरादा स्पष्ट केलाय. ‘आम्ही आता थांबणार नाही. सिडनीतील चौथी आणि अखेरची कसोटीही आम्ही जिंकणारच, असं विराटनं म्हटलंय. मेलबर्न कसोटीतील भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीचं कोहलीने कौतुक केलं आहे. खास करून सामनावीर जसप्रीत …

अधिक वाचा

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; १५० वा कसोटी विजय

मेलबर्न- भारत वि ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारताने १३७ धावांनी जिंकत ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५० वा विजय ठरला. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उपहाराच्या विश्रांतीनंतर सुरु झाला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने आज …

अधिक वाचा

साहित्य व संस्कृती मंडळावर कवी अशोक सोनवणे यांची नियुक्ती

चोपडा- येथील जेष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांची नुकतीच शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावार अशासकीय सदस्य म्हणून शासनातर्फे निवड करण्यात आली आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ३५ सदस्यीय समिती येणाऱ्या काळात मराठी भाषेच्या साहित्यिक घडामोडी, नवलेखक अनुदान योजना, साहित्यिक शिबिर आयोजन …

अधिक वाचा

महानायकाकडून बुमराहचा तोंडभरून कौतुक; बोलले ‘बुमराह तूने तो गुमराह कर दिया’ !

नवी दिल्ली-भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ बुमराहने केवळ ३३ धावा देत बाद केला. या कामगिरीमुळे बूमराहचा सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनने देखील बूमराहचा कौतुक करत ‘बूमराह तूने तो गुमराह कर दिया इन ऑस्ट्रेलिया को’ असे ट्वीट केले आहे. T 3041 – AAAHAHAAAAAAAA !!!! Well done Virat …

अधिक वाचा

बुमराहची दमदार कामगिरी; ३३ धावा देत अर्धासंघ केला बाद

मेलबर्न-भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव १५१ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. बुमराहने केवळ ३३ धावा देत ६ बळी टिपले. याशिवाय जडेजाने २ तर इशांत आणि शमीने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. त्यामुळे पहिल्या डावानंतर भारताला २९२ धावांची आघाडी मिळाली. खेळाच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा …

अधिक वाचा

नंदुरबार जिल्हास्तरीय ‘आविष्कार 2018’ शुभारंभ

101 पोस्टर सादरिकरण प्रदर्शनातून दिली माहिती जिल्ह्यातून 206 विद्यार्थी व शिक्षक यांनी नोंदविला सहभाग शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार 2018 चे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात 26 डिसेंबर 2018 रोजी झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या …

अधिक वाचा

जावेद बागवान यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

ऑल इंडीया राईन बागवान कॉन्फरन्सतर्फे पुरस्काराचे वितरण नंदुरबार – येथील क्रीडा शिक्षक जावेद अजिज बागवान यांना पुणे येथे ऑल इंडीया राईन बागवान कॉन्फरन्सतर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल इकबाल खलिल राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार गेल्यावर्षी महेंद्रसिंग धोनी यांनाही देण्यात आला होता. तर यावर्षी नंदुरबार येथील जावेद …

अधिक वाचा

भारत वि.ऑस्ट्रेलिया कसोटी: ४४३ धावांवर भारताकडून डाव घोषित

मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरी कसोटी खेळली जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुसऱ्या दिवशी भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला. ७ गडी बाद ४४३ अशी भारताची स्थिती होती. पहिल्या दिवशी भारताने दोन बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने डाव घोषित …

अधिक वाचा
error: Content is protected !!