Sunday , January 20 2019
Breaking News

क्रीडा

अवैध शिकारप्रकरणी; आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योति रंधावाला अटक

नवी दिल्ली – प्रसिद्ध गोल्फर ज्योति रंधावा याला अवैधरित्या शिकार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे त्याने बेकायदेशीररित्या शिकारी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून 22 रायफल्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत. Share on: WhatsApp

अधिक वाचा

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई-मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेत सध्या बरोबरी आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. या मालिकेत महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार आहे. …

अधिक वाचा

रोहित शर्मा म्हणतो संडे ‘फूल टू फॅमिली’!

मुंबई-क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना परिवाराला वेळ देता येत नसल्याची ओरड असते. त्यामुळेच काही खेळाडूंनी दौऱ्यादरम्यान पत्नीला सोबत ठेवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान आता भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने ट्वीटरवर एक फोटो शेअर केले असून, आजचा रविवार पूर्णत: कुटुंबियांसाठी असल्याचे म्हटले आहे. Sunday’s are for family after all 😊@ritssajdeh pic.twitter.com/S53UQr2ehd — …

अधिक वाचा

161 कोटी भरले नाही तर 2023 च्या विश्वचषकाचे हक्क काढणार – आयसीसी

नवी दिल्ली : भारतात 2016 साली झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान देण्यात आलेल्या करमुक्तीची भरपाई आयसीसीने बीसीसीआयकडे केली असून यात 161 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे पैसे या वर्षाच्या अखेरीस न भरल्यास 2023 साली होणाऱ्या विश्वचषकाचे हक्क बीसीसीआयकडून काढून घेण्यात येतील असा इशारा आयसीसीने दिला आहे. क्रिकेट प्रशासकीय समिती आणि …

अधिक वाचा

अर्चित महाजनला सुवर्णपदक !

शिंदखेडा – महाराष्ट्र राष्ट्रीय आष्टेडू आखाडा असोसिएशन संलग्नता – भारतीय राष्ट्रीय आष्टेडू आखाडा महासंघ स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व अहमदनगर जिल्हा आष्टेडू आखाडा असोसीएशन यांच्या विद्यमाने सन 2018 साठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शिंदखेडा येथील अर्जित महाजनलावर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. अभियंता उमेश महाजन यांचा तो मुलगा आहे. गिगल्स-डे-केअर, …

अधिक वाचा

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट पहिल्या स्थानावर कायम

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ९३४ गुणांसह अव्वल स्थानावर कायम असून भारताचा युवा विकेटकीपर ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वोत्कृष्ठ रँकिंगवर पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत १२३ धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीला १४ गुण मिळाले. …

अधिक वाचा

गंभीर विरोधात अटक वॉरंट !

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारलेल्या गौतम गंभीर विरोधात नवी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने अटकेचे आदेश दिले आहे. गंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्यावर …

अधिक वाचा

आयपीएलमुळे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध – शरद पवार

चंचलाताई कोद्रे क्रीडांगणाचे भूमीपूजन हडपसर : स्वर्गीय चंचलाताई कोद्रे यांनी महापौर पदाच्या काळात पुण्यामध्ये संपूर्ण विकास कामाचे राजकारण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोद्रे कुटुंबीयांनी विकास कामांचा वारसा जपला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेट जगतात मोठ्या संधी खेळाडूंना उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. …

अधिक वाचा

युवराजने रोहित शर्माला मॅसेज करत दिली चांगल्या कामगिरीची ग्वाही

मुंबई-काल आयपीएल १२ च्या मोसमातील खेळाडूंच्या निवडीसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग याला मुंबई इंडियन्स संघाने घेतले आहे. सुरुवातीच्या पहिल्या फेरीत युवराज सिंगला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखविला नाही त्यामुळे युवराज सिंगची कारकीर्द धोक्यात येण्याची भीती होती. परंतू दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत …

अधिक वाचा

मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी जहीर खान !

मुंबई-भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानची मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. Welcome back home, @ImZaheer 💙 📰 Read more before you see our Director of Cricket Operations at today's #IPLAuction ➡ https://t.co/IlcflBPTRU#CricketMeriJaan #ZakIsBack pic.twitter.com/H6LDQUrtIN — Mumbai Indians (@mipaltan) …

अधिक वाचा
error: Content is protected !!