Thursday , January 17 2019
Breaking News

राज्य

आरोपी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या कारचा अपघात; चार जण ठार

मलकापूर : नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमीमध्ये इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज सोमवारी पहाटे इंदौरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनचे …

अधिक वाचा

भाजपचा ठोकशाहीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेचा प्रयत्न हाणून पाडा-अशोक चव्हाण

गडचिरोली – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आज गडचिरोलीत आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार लोकशाही संपविण्याची भाषा करत आहे. हे सरकार आल्यापासून अशा घटना समोर येत आहे, यावरून असे दिसते की लोकशाही संपविण्यासाठीच हे सरकार काम करत आहे अशी …

अधिक वाचा

गोठ्यातील गायींच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

संगमनेर : शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापूर शिवारातील कार परिसरातील सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या गट नंबर 182 मधील घराशेजारी असलेल्या गायींच्या गोठ्यात शनिवारी रात्री ही घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात दीड वर्षाच्या …

अधिक वाचा

या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल-छगन भुजबळ

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. हे सरकार आल्यापासून सीबीआय, आरबीआयमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केले जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणले जात आहे. गो-हत्येच्या संशयावरून हत्या केली जाते. सामान्य नागरिक नाही तर सरकारी …

अधिक वाचा

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही-उद्धव ठाकरे

मुंबई-मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लातूर दौऱ्यावर असतांना त्यांनी शिवसेनेला उद्देशून ‘पटक देंगे’ असे भाष्य केले होते. दरम्यान यावर शिवसेनेने पलटवार केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही असे खरमरीत पलटवार केले आहे. वरळी येथे त्यांची सभा सुरु आहे त्यावेळी ते …

अधिक वाचा

१० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का?; शरद पवारांचा प्रश्न

कोल्हापूर: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण घटकाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने विधेयक पारित केले आहे. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकेल का? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी माध्यमांशी पवार यांनी आरक्षणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली …

अधिक वाचा

बनावट कागदपत्राद्वारे धर्मांतर करून साऊथ आफ्रिकेत जाणाऱ्या युवकाला अटक

लातूर- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे धर्म परिवर्तन करून व खोट्या माहितीच्या पासपोर्ट व इतर कागदपत्रे मिळवणाऱ्या एका व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. नरसिंग जयराम भुयकर उर्फ महमद रेहान इबनेआदम (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरसिंग उर्फ महमद रेहान हा दक्षिण आफ्रिकेत धार्मिक कार्यक्रमास जाण्याच्या तयारीत …

अधिक वाचा

चंद्रपूरमध्ये वाघाचा पुन्हा हल्ला; गुराखी ठार

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये वाघाने पुन्हा हल्ला केला असून या हल्ल्यात गुराखी ठार झाला आहे. दिवाकर गेडाम असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या चार दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरीक्षेत्राअंतर्गत हडदा येथे शनिवारी सकाळी वाघाने गुराख्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गुराखी …

अधिक वाचा

क्षुल्लकांना घाबरून संयोजकांची माघार लाजिरवाणे

संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी केला भाषणात कठोेर शब्दात प्रहार यवतमाळ : विशेष प्रतिनिधी क्षुल्लक विरोधकांना घाबरुन संयोजकांनी माघार घेतली ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? अशा कठोर शब्दात 92 व्या अखिल …

अधिक वाचा

शिवसेनेला आत्ताच कशी राम मंदिराची आठवण झाली?-अजित पवार

खेड-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परिवर्तन निर्धार यात्रा काढण्यात आली आहे. काल रायगडमधून त्याला सुरुवात झाली. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. निवडणुका तोंडावर आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. साडेचार वर्ष काय करत होते असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. खेड …

अधिक वाचा
error: Content is protected !!