Thursday , January 17 2019
Breaking News

राज्य

शिर्डी येथील मोदींच्या कार्यक्रमासाठी तब्बल २ कोटींची तरतूद

शिर्डी-महाराष्ट्र राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांच्या ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी शासनातर्फे करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. या एका कार्यक्रमासाठी तब्बल २ कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. एका कार्यक्रमाच्या …

अधिक वाचा

भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक

परभणी-भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचा भूखंड लाटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश दुधगावकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदारही झाले. मात्र, चार वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला …

अधिक वाचा

मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांकडून फडणवीसांना तातडीची बोलावणी

मुंबई: भाजप, सेनेच्या युतीसरकारचे तिसरे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप तारीख निश्चित नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात …

अधिक वाचा

आज पेट्रोल नाही डिझेलचे दर वाढले

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर राहिले तर मुंबईत डिझेल ८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.१८ रुपये तर डिझेल ७९.११ रुपये प्रति लिटर असे आजचे दर आहेत. दिल्लीत पेट्रोल ८२.७२ आणि डिझेल ७५.४६ पैसे प्रति …

अधिक वाचा

राष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरला राज्यभर एल्गार

निषेध मोर्चे काढून जाग आली नाहीतर मंत्र्यांना घेराव घालणार राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आक्रमक मुंबई-राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला असून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत शिवाय या मोर्चाने …

अधिक वाचा

धनगर आरक्षणासाठी ‘टीस’च्या अहवालाची गरजच काय ? – धनंजय मुंडे यांचा सवाल

बीड-धनगर आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार नाही, त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची गरजच काय ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. बीड येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ , धनगर समाज कर्मचारी महासंघ मल्हार सेना व अहिल्या महिला …

अधिक वाचा

RTOच्या निवडीबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – राज्यातील 833 मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या 833 परीक्षार्थी आणि भावी मोटार वाहन निरीक्षकांवर अन्याय झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने 833 मोटार वाहन निरीक्षकांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली …

अधिक वाचा

नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची मागणी

मुंबई- सध्या #Me Too चळवळमुळे बॉलीवूड चर्चेचा विषय झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तवणूक केल्याचे आरोप केले आहे. त्यानंतर एका पाठोपाठ एक प्रकरणे समोर येत आहे. दरम्यान तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नाना पाटेकर यांच्यासह …

अधिक वाचा

आशिष देशमुख यांनी दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

नागपूर : सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील भाजपचे आमदार (सध्या राजीनामा दिला) आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. देशमुख यांनी याआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे …

अधिक वाचा

#Me Too:शैक्षणिक क्षेत्राचाही यामध्ये समावेश -विनोद तावडे

मुंबई- सध्या देशभरात #MeToo मोहिमेचे वादळ उठले असून अनेक मोठी आणि दिग्गज नवे समोर येत आहेत. याची सुरुवात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री …

अधिक वाचा
error: Content is protected !!