Sunday , January 20 2019
Breaking News

राज्य

शिवसेनेला आत्ताच कशी राम मंदिराची आठवण झाली?-अजित पवार

खेड-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परिवर्तन निर्धार यात्रा काढण्यात आली आहे. काल रायगडमधून त्याला सुरुवात झाली. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. निवडणुका तोंडावर आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. साडेचार वर्ष काय करत होते असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. खेड …

अधिक वाचा

धनंजय मुंडे जेंव्हा बैलगाडी हाकतात

खेड : अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे , बैलगाडी चालवणे हा लहानपणी माझा आवडता छंद होता, बैलगाडी कशी चालवायची हे मला नका सांगू असे म्हणत आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिवर्तन संकल्प यात्रे दरम्यानच्या बैलगाडी चालवून आपल्या नेत्यांचे सारथ्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच्या …

अधिक वाचा

कंत्राट १०० कोटींचे होते मग ८५० कोटी कसे खाल्ले; छगन भुजबळांचा सवाल

गुहागर-दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. १०० कोटींकचे कंत्राट दिले असताना ८५० कोटी कसे काय खर्च होतात अशी विचारणा त्यांनी केली. पाच फुटांच्या गाईला १५ फुटांचे रेडकू कसे होईल ? असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. नरेंद्र …

अधिक वाचा

मराठा आरक्षणावर उत्तर देण्यासाठी सरकारने मागितली मुदतवाढ !

मुंबई-मराठा आरक्षण कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाकडे मुदतवाढ मागितली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी १४ जानेवारीला होणार आहे. न्या. रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला सरकारी नोकरीत आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याबाबात राज्य सरकारने केलेल्या कायद्याला मुंबई …

अधिक वाचा

उद्धव ठाकरे हे पातळी सोडून बोलतात-रावसाहेब दानवे

औरंगाबाद-मराठावाडा दौऱ्यावर असतांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदी सरकार सडकून टीका केली. सोबतच त्यांनी राज्य सरकारला देखील लक्ष केले. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहे, मात्र ते बोलतांना अत्यंत खालची पातळी गाठतात अशी खरमरीत …

अधिक वाचा

आजपासून रंगणार अ.भा.म.साहित्य संमेलन; ग्रंथदिंडीला सुरुवात !

यवतमाळ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी यवतमाळमध्ये आज ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा …

अधिक वाचा

आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि गरिबांना वाटण्याची अक्षता-अजित पवार

महाड-आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावे लागते, आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता …

अधिक वाचा

अखेर साहित्य संमेलन वाद मिटला; आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेच्या हस्ते होणार उदघाटन !

यवतमाळ : येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल आमंत्रित होत्या. मात्र, राजकीय दबावामुळे अखेर संमेलनाच्या आयोजकांनीच हे आमंत्रण रद्द केले. आता या वादावर पडदा पडला असून संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सहगल यांचे …

अधिक वाचा

‘युती करायची तर करा, लोकांना का फसवता’?; छगन भुजबळांचा सेनेला सवाल

रायगड-राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेला आजपासून रायगडातून सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. युती करायची तर करा, लोकांना का फसवता? असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपाध्यक्ष अमित …

अधिक वाचा

शिवसेनेने त्यांच्या चिन्हात वाघ काढून ससा लावावा-धनंजय मुंडे

रायगड-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आजपासून रायगडमधून निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसूख घेतले. शिवसेनेकडून वारंवार सरकारमधून बाहेर पडण्याची, राजीनामा देण्याची पोकळ घोषणा केली जाते. मात्र राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेना दाखवू शकत नाही. आता शिवसेनेने त्यांच्या पक्ष चिन्हातील …

अधिक वाचा
error: Content is protected !!