Thursday , January 17 2019
Breaking News

राज्य

उद्या उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा !

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या बुधवारी ९ जानेवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असे उद्धव यांच्या दौऱ्याचे स्वरूप असेल. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या …

अधिक वाचा

माजी खासदार प्रिया दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही

मुंबई-आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी जाहीर केले आहे. उत्तर-मध्य मुंबईमधून त्या दोन वेळेस खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या. २०१४च्या निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. @PriyaDutt_INC: I will not be contesting the 2019 General Election https://t.co/mrKKiVgU8x — Dilip Chalil (@chalil) …

अधिक वाचा

विहिरीत उडी घेऊन एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

बुलडाणा : एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथे सोमवारी सकाळी हि घटना घडली. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मनीषा अंकुष गायकवाड (२८), समर्थ अंकुश गायकवाड, युवराज अंकुश गायकवाड, शिवाजीराव बकाल (५८) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. घरघुती वादामधून ही आत्महत्या …

अधिक वाचा

मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई- मंत्रालयात आत्महत्या करण्याच्या प्रयत्न नेहमीच होत आहे. विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण मागील वर्षी घडले होते. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र …

अधिक वाचा

कलाकार, खेळाडू घडावे यासाठी दहावी ओपन बोर्ड करणार; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई-राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत हजर राहणे बंधनकारक होते, त्यानंतरच ते बोर्डाची परीक्षा देऊ शकत होते. मात्र आता कलाकार, खेळाडू यांना आपल्याला हव्या त्या क्षेत्रात करीयर करता यावे यासाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणाला कला किंवा क्रीडा यामध्ये आपले करीयर करायचे असल्यास त्यांच्यासाठी …

अधिक वाचा

दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्याने आरोग्य खात्याचा पदभार एकनाथ शिंदेंकडे !

मुंबई – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपला कार्यकाल संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. आज दीपक सावंत यांनी राजीनामा दिला आहे. Share on: WhatsApp

अधिक वाचा

शिवसेना पोकळ धमक्यांना कधीच घाबरलेली नाही; संजय राऊत यांचा भाजपला टोला

मुंबई- ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या अमित शाह यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. अफजल खान आणि …

अधिक वाचा

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा !

मुंबई – आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी आज संपणार आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने गेल्या वर्षी ४ जुनला राजीनामा दिला …

अधिक वाचा

परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलेचा प्रवेश !

तुळजापूर- केरळमधील शबरीमाला मंदिराप्रमाणेच परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात एका महिलेने प्रवेश करत देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नव्हते, मात्र, तुळजापूर शहरातीलच काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. मंजुषा मगर असे …

अधिक वाचा

प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द

पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आले होते. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण रद्द केले असून सुरक्षेचे कारण देत निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा ईमेल सहगल यांना पाठवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे सहगल यांना पाठवण्यात …

अधिक वाचा
error: Content is protected !!