अमळनेरमध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद

0

अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युला अमळनेर च्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेहमी वर्दळीच्या असलेल्या ठिकाणी म्हणजे सुभाष चौक बस स्थानक परिसर रेल्वे स्टेशन रोड या सर्व वर्दळीच्या ठिकाणांवर अतिशय शुकशुकाट आहे.

अमळनेरमध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद 1
अमळनेरमध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद 2