अमळनेर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0

अमळनेर: शहरातील श्रद्धा नगर येथे विद्युत खांबावर लाईट लावत असतांना जगदीश नारायण पाटील वय 24 वर्षे या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. मृत जगदीशला शवविच्छेदनासाठी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आले.